Prathamesh Parab Marriage : फॉरेव्हरसाठी लॉक!! प्रथमेश – क्षितिजा अडकले लग्नबंधनात; फोटो आले समोर

Prathamesh Parab Marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Marriage) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरसोबत लग्न बंधनात अडकला आहे. या वर्षी व्हेलेंटाईन डे दिवशी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यानंतर बरोबर १० दिवसांनी आज २४ फेब्रुवारी … Read more

Arshad Warsi : एका लग्नाची तिसरी गोष्ट!! 25 वर्षांच्या संसारानंतरही अभिनेता होता अविवाहित; आत्ता केलं कोर्ट मॅरिज

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Arshad Warsi) बॉलिवूड सिनेविश्वाचा सर्किट अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अर्शद वारसी कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेला सर्किट अशाच काही भूमिकांपैकी एक. या भूमिकेने अर्शद वारसीला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज अर्शदचे लाखों चाहते आहेत. जे त्याच्याविषयी आणि त्याच्या आयुष्याविषयी जाणून … Read more

Sana Javed : कोण आहे सना जावेद? जिच्यासोबत शोएब मलिकने केलं लग्न

Sana Javed Shoaib Malik

Sana Javed । एकीकडे पत्नी सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे तिचा पती शोएब मलिकने दुसरं लग्न करून टाकलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत त्याने आपली लग्नगाठ बांधली. शोएबने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सानिया सारखी पत्नी असताना त्याने ज्या सना जावेद सोबत लग्न केलं ती … Read more

यंदा कर्तव्य!! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सुपुत्राचं लग्न ठरलं; ‘या’ दिवशी उडणार बार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अंगणात लवकरच सनई चौघड्याचा आवाज घुमणार आहे. कारणही तसंच आहे. मंत्री देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांचं लग्न ठरलं आहे. यशराज देसाई यांचं एम. टेकपर्यंतच शिक्षण झालं असून त्यांच्या होणाऱ्या अर्धांगिनी या डॉक्टर आहेत. यशराज देसाई यांचा विवाह इंद्रजीत … Read more

तुम्हालाही लव्ह मॅरेज करायचंय? मग ‘हा’ कायदा जाणून घ्याच

Special Marriage Act 1954

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी लहान वयातच मुले- मुली एकमेकांच्या प्रेमात पडू लागलेत. मोबाईल, सोशल मीडिया यामुळे तरुण- तरुणी अगदी कमी वेळेत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेत. साहजिकच पळून जाऊन लग्न केल्याच्या घटना सातत्याने घडलं आहेत. काहीजण घरातील लोकांची संमती मिळवून धुमधडाक्यात लग्न करतात तर काहीजणांना आर्थिक विषमता, जात … Read more

भर लग्न मंडपात नवरदेवाला मारहाण; कारण ऐकून तुम्हांलाही बसेल धक्का (Video)

viral video Beating the bridegroom

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वांनीच अभिनेता आयुषमान खुरानाचा बाला चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटात त्यांची बायको त्यांला तो टकला असल्यामुळे सोडून जाते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का अशी घटना वास्तवात देखील घडू शकते. बिहारमध्येच अशाच एका कारणामुळे नवरदेवाला मारहान करण्यात आल्याची  घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर … Read more

काय सांगता! लग्नात परदेशी लोकांना आमंत्रित करुन मिळवा बक्कळ पैसा; जॉईन माय वेडिंगची कमाल

Foreigner In Indian Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे लग्न खूप थाटामाट आणि धूमधडाक्यात संपन्न व्हावे. परंतु आर्थिक गणितामुळे हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. मात्र आता जॉईन माय वेडिंग (Join my weeding) या वेबसाईडमुळे हे शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर, या वेबसाईडमुळे फक्त नातेवाईकच नाही तर विदेशी मंडळी देखील  लग्नात सहभागी होऊ शकतात. … Read more

Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया

Marriage Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Marriage Certificate : लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती जवळ येणे नसून दोन कुटुंबांचीही जवळीकही आहे. मात्र लग्नाच्या बाबतीत आपण फक्त धार्मिक विधी पाळतो. मात्र याबरोबरच आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट तयार केले जाते. याद्वारे आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभही घेता देतो. मात्र … Read more

शार्दूल ठाकूर अडकला विवाहबंधनात; मराठमोळ्या मितालीसोबत घेतले 7 फेरे

shardul thakur wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर भारतीय संघाचा स्टार गोलंदाज शार्दूल ठाकूर विवाहबंधनात अडकला आहे. शार्दुलने त्याची मराठमोळी गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत आज लग्न केले आहे. मुंबई येथे मराठी रितीरिवाजाप्रमाणे हा विवाहसोहळा पार पडला. 25 फेब्रुवारी पासून या विवाहसोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता. मोठ्या थाटामाटात शार्दूल आणि मिताली चे लग्न पार पडलं. … Read more

‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी विवाह अन् पाचव्या दिवशी नवविवाहितेचा मृत्यू

Mahableshwer Police

महाबळेश्वर | वाळणे (ता. महाबळेश्वर) येथील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर (वय-25) हिचा उलटी, जुलाबाने मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मयत अशी केली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच विवाहितेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाळणे या गावी सतीश वाळणेकर यांचा विवाह आरती मुसळे हिच्याबरोबर … Read more