हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी आपल्या चेहऱ्याबरोबर आपल्या पायांच्या तळव्यांची पण जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक वेळा आपण असे मानतो कि चेहरा सुंदर असेल तर ती व्यक्ती छान दिसते. पण चेहऱ्याबरोबर आपल्या पायांची तळवे सुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे. अनेक वेळा पायांना भेगा पडतात. पाय काळे दिसण्यास सुरुवात हा होते. त्यामुळे पायाच्या तळव्याबत काळजी कशी घायची याबाबत जाणून घेऊया
— तळवे घाण होऊ नयेत म्हणून सतत चप्पल घालावी.
— पायाचे तळवे स्वच्छ करून त्याची चांगली मालिश करावी .
— तळवे स्वच्छ केल्याने त्याची निगा राखल्याने रक्तपुरवढा व्यवस्थित होण्यास मदत होते.
— अंघोळ करताना पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल च्या साह्याने मालिश करावे.
— पायाला भेगा पडल्या असतील तर ग्लिसरीन चा वापर केला जातो.
— पायाला जास्त प्रमाणात भेगा असतील तर लिंबू लावले तर ते दिसायला सुद्धा चांगले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’