व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

12वी पास / इंजिनिअर्स साठी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरती जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पद संख्या – 60 पदे

भरली जाणारी पदे –

1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 30 पदे
2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – 07 पदे
3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर – 18 पदे
4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 05 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 30 पदे
B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक.

2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – 07 पदे
12वी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असावे.

3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर – 18 पदे
12वी (विज्ञान) उत्तीर्ण, बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक. (HPCL Recruitment 2023)

4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 05 पदे
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असावा.

वय मर्यादा – उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असावे

परीक्षा फी – 590/-+GST [SC/ST/PwBD: फी नाही]

निवड प्रक्रिया –
संगणक आधारित चाचणी
दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी

मिळणारे वेतन – 27,500/- ते 1,00,000/- दरमहा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY