HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

HSBC Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HSBC Bank ने नुकतेच आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला आहे. आता बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन व्याजदर 25 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

Google Vet Will Lead Global Platforms at HSBC | PYMNTS.com

या बदलानंतर आता HSBC Bank कडून 7 दिवस ते 60 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांसाठी 2.50% ते 4.00% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.00% ते 4.50% व्याज दर दिला जाईल. तसेच आता बँक 732 दिवस ते 36 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांसाठी 6% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50% व्याजदर देईल.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

HSBC Bank FD Rates

7 दिवस – 2.50 टक्के
8-14 दिवस – 2.60 टक्के
15-29 दिवस – 2.85 टक्के
30-59 दिवस – 3.10 टक्के
60-89 दिवस – 3.30 टक्के
90-179 दिवस – 3.50 टक्के
180 दिवस – 3.75 टक्के
181 ते 269 दिवस – 3.00 टक्के
270 ते 399 दिवस – 3.10 टक्के
400 दिवस – 3.25 टक्के
401 दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी – 5.75 टक्के
18 महिने ते 599 दिवस – 3.30 टक्के

HSBC to reenter private banking business in India | Mint

हे लक्षात घ्या की, अलीकडेच RBI कडून रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के केला गेला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. HSBC Bank

Black money: I-T dept conducts survey at HSBC bank in Mumbai - The Economic Times

अलीकडेच एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादी बँकांनी देखील आपल्या FD वरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकां कडून दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. HSBC Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hsbc.co.in/accounts/products/fixed-deposits/

हे पण वाचा :

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!

Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!

Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!