Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infosys: शेअर बाजाराद्वारे पैसे मिळवणे वाटते तितके सोपे नाही. मात्र जर विचारपूर्वक योग्यपणे गुंतवणूक करून याद्वारे मोठी कमाई करता येईल. मात्र शेअर बाजारात योग्यपणे गुंतवणूकी बरोबरच संयम बाळगण्याचीही गरज असते. त्याच बरोबर जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर मजबूत रिटर्न देखील मिळतो. इन्फोसिस या IT कंपनीचे शेअर्स देखील अशाच श्रेणीत येतात. Infosys ने आपल्या पोजीशनल गुंतवणूकदारांना नेहमीच जोरदार रिटर्न दिला आहे. यासोबतच इन्फोसिसने वेळोवेळी बोनस शेअर्सही दिले आहेत. चला तर मग आज आपण ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सबाबत सविस्तरपणे जाणून घेययूयात …

Infosys raises revenue forecast on strong demand | Deccan Herald

हे लक्षात घ्या कि, Infosys कडून 2000 सालापासून आतापर्यंत 5 वेळा बोनस शेअर्सची घोषणा करण्यात आली आहे. त्या 5 बोनस शेअर्सपैकी, कंपनीने 2004 मध्ये 3:1 शेअर देण्याची घोषणा केली होती. याशिवाय उर्वरित 4 प्रसंगी 1:1 बोनस शेअर देण्याची घोषणा कंपनीने केली. तसेच सप्टेंबर 2018 मध्ये इन्फोसिसकडून शेवटचे बोनस शेअर्सची देण्याची घोषणा करण्यात आली होती.

Infosys Q1 Profit Up 3.2% to Rs 5,360 Crore; Raises FY23 Revenue Outlook - Equitypandit

यापूर्वी, जून 2015 आणि डिसेंबर 2015 मध्ये Infosys च्या शेअर्सनी एक्स-बोनसचा बिझनेस केला होता. जर एखाद्याने 2000 च्या सुरुवातीपासून इन्फोसिसच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असेल तर आज त्याला गुंतवणुकीवर मोठा नफा मिळाला असता.

No official estimate of black money stashed in Swiss banks: Centre tells Parliament

हे जाणून घ्या की, NSE वर आज Infosys च्या एका शेअर्सची किंमत1526.80 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे जर एखाद्याने 2000 च्या सुरुवातीलाच इन्फोसिसमध्ये 1 लाख रुपये गुंतवून ते आतापर्यंत ठेवले असते तर आज त्याला 9.58 कोटी रुपये मिळाले असते.

Explainer: What is 'money printing'? - Times of India

हे लक्षात घ्या कि, सन 2000 मध्ये कंपनीने एका शेअरसाठी (1:1) एक शेअर ऑफर केला होता ज्यामुळे पोझिशनल गुंतवणूकदाराची किंमत देखील 50 टक्क्यांनी कमी झाली. त्यानंतर, 2004 मध्ये, गुंतवणूकदाराला 3:1 बोनस शेअर्स मिळाले, ज्यामुळे त्याची किंमत सध्याच्या किंमतीच्या एक चतुर्थांश इतकी कमी झाली, म्हणजे (50/4) किंवा वास्तविक किंमतीच्या 12.50 टक्के. Infosys

Infosys Careers 2022 | Interns | Pan India | Work from Home | Apply Now

त्यानंतर, गुंतवणूकदाराला 1:1 बोनस शेअर्स मिळाले, ज्यामुळे त्याची किंमत खरी किंमतीच्या 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यानंतर गुंतवणूकदाराला 1:1 च्या प्रमाणात आणखी दोन बोनस शेअर्स मिळाले, ज्यामुळे त्याची वास्तविक किंमत वास्तविक किंमतीच्या 1.5625 टक्के झाली. 2000 च्या सुरुवातीला Infosys च्या शेअरची किंमत सुमारे 102 रुपये होती.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.infosys.com/

हे पण वाचा :

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल ‘इतके’ मायलेज

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!

ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!