HSBC Bank ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HSBC Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता आघाडीची आंतरराष्ट्रीय बँक असलेल्या HSBC Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली गेली आहे.

Kotak Mahindra Bank launches NPS on mobile | Mint

नवीन दर 12 सप्टेंबर 2022 पासून लागू

HSBC Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 12 सप्टेंबर 2022 पासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून7 दिवस ते 60 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांसाठी 2.50 टक्के ते 4.00 टक्के व्याजदराची हमी दिली जात ​​आहे.

After banks increased interest rates, RBI has changed fixed deposit rules

कोटक महिंद्रा बँक एफडी दर वार्षिक उत्पन्न

7-14 दिवस – 2.50 टक्के 2.50 टक्के
15-30 दिवस- 2.65 टक्के 2.65 टक्के
31-45 दिवस – 3.25 टक्के 3.25 टक्के
46-90 दिवस – 3.25 टक्के 3.25 टक्के
91-120 दिवस – 3.75 टक्के 3.75 टक्के
121-179 दिवस – 3.75 टक्के 3.75 टक्के
180 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
181-269 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
270 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
271-363 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
364 दिवस – 5.25 टक्के 5.32 टक्के
365-389 दिवस – 5.75 टक्के 5.88 टक्के
390 दिवस – 6.00 टक्के 6.14 टक्के
391 दिवस – 23 महिन्यांपेक्षा कमी – 6.00 टक्के 6.14 टक्के
23 महिने – 6.10 टक्के 6.24 टक्के
23 महिने एक दिवस – 2 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
2 वर्षे – 3 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
3 वर्षे – 4 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
4 वर्षे – 5 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
5 वर्षे – 10 वर्षे – 6.10 टक्के 6.24 टक्के

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला

अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. HSBC Bank

अनेक बँकांकडून एफडी दरांमध्ये करण्यात आली वाढ

नुकतेच पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. HSBC Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hsbc.co.in/accounts/products/fixed-deposits/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा