Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Monday, March 17, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक प्राप्तिकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यावर पाठविले 1.36 लाख कोटी रुपये, आपल्या...
  • आर्थिक

प्राप्तिकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यावर पाठविले 1.36 लाख कोटी रुपये, आपल्या पैशांविषयी जाणून घ्या

By
Akshay Patil
-
Thursday, 19 November 2020, 4:15
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने 40 लाखाहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. यात 35,750 कोटी रुपयांच्या वैयक्तिक आयकर (PIT) आणि 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट टॅक्स रिफंड (Corporate Tax Refund) समाविष्ट आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत 40.19 लाख करदात्यांना 1,36,066 कोटींचा टॅक्स रिफंड जारी केला आहे. 38,23,304 प्रकरणांमध्ये 35,750 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा देण्यात आला आहे. तर 1,95,518 प्रकरणांमध्ये 1,00,316 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड परतावा देण्यात आला आहे.

https://twitter.com/IncomeTaxIndia/status/1329024560289652738?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1329024560289652738%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fincome-tax-department-says-cbdt-transferred-more-than-1-36-trillon-rupee-to-over-20-lakh-taxpayers-are-refund-ndav-3343849.html

आयकर भरलेल्या करदात्यांनाच (Taxpayers) आयकर विवरणपत्र दिले जाते. प्राप्तिकर विभाग आपला कर तपासतो, त्यानंतर जर त्यावर कोणताही रिफंड मिळात असेल तर तो आपल्याला रिफंड केला जातो. आपण जणू घेउयात कि, आयटीआर दाखल केल्यानंतर आपण याचा मागोवा कसा घेऊ शकतो आणि आपल्याला रिफंड मिळाला आहे की नाही हे आपणास कसे कळेल.

> यासाठी तुम्हाला आयकर ई-फाईलिंग वेबसाइटवर जावे लागेल. येथे आपण आपल्या पोर्टलवर लॉगिन कराल. पोर्टल लॉगिनसाठी तुम्हाला तुमचा पॅन नंबर, ई-फाईलिंग पासवर्ड व कॅप्चा भरावा लागेल.

> तुमचे पोर्टल प्रोफाइल उघडताच तुम्हाला ‘View returns/forms’ वर क्लिक करावे लागेल.

> पुढील स्टेपमध्ये आपण ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returns’ वर क्लिक करा आणि सबमिट कराल. हायपरलिंक अकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.

> या स्क्रीनवर आपल्याला फायलिंगची टाइमलाइन, प्रोसेसिंग ​टॅक्स रिटर्न करण्याविषयीची माहिती मिळेल. यात दाखल करण्याच्या तारखेची माहिती, रिटर्न वेरिफाय करण्याची तारीख, प्रोसेसिंग पूर्ण होण्याची तारीख, रिफंड देण्याची तारीख आणि पेमेंट रिफंड याविषयीची माहिती असेल.

> जर आपला टॅक्स रिफंड फेल झाला तर आपण या स्क्रीनवर आपल्याद्वारे दाखल केलेला रिफंड फेल होण्याचे कारण सांगितले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

  • TAGS
  • CBDT
  • Corporate Income Tax
  • How can you file Revised Income Tax Return
  • income tax
  • Income Tax Act
  • Income Tax Act.
  • Income Tax Case
  • Income Tax Department
  • Income Tax Department e-mail
  • income tax discount
  • income tax e-Filing
  • income tax e-Filing account
  • Income Tax Refund
  • income tax return
  • income tax returns
  • Income Tax Rules
  • Personal Income Tax
  • Revised Income Tax Return
  • Taxpayers
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ
  • प्राप्तिकर विभाग
Previous articleसोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक! मनसेचे अल्टिमेटम
Next articleनारायण मूर्ती म्हणाले -” कोरोनाची लस देशवासियांना विनामूल्य देण्यात यावी”
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Gold Price Today 19 july

Gold Price Today: होळीनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घट; ग्राहकांनो, खरेदीपूर्वी पाहून घ्या आजचे भाव

35 व्या वर्षी PPF खातं उघडा अन निवृत्तीनंतर मिळवा 61,000 टॅक्स फ्री पेन्शन !!

Gold Price Today

Gold Price Today: सणासुदीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp