ITR फॉर्म भरताना ज्येष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात घ्यावेत; लाखो रुपयांची होईल बचत

ITR form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इन्कम टॅक्स रिटर्नचा (ITR) फॉर्म भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळेच या फॉर्म बाबत ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत. हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर … Read more

करदात्यांनो लक्ष द्या!! या अंतिम मुदतीपर्यंत ITR न भरल्यास होईल मोठे नुकसान

Income tax return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 1961 च्या आयकर कायद्यानुसार, ज्या करदात्याचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त अधिक आहे, अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार, 2024-25 साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. परंतु या तारखेच्या आत रिटर्न भरल्यास करदात्यांवर कारवाई होऊ शकते. … Read more

1 जानेवारीपासून या नियमात होणार मोठे बदल; सर्वसामान्यांना बसणार फटका

New Rules new year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्ष सुरू झाले की काही विशिष्ट क्षेत्रातील नियमावतील बदल होतात. या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला पडतो. तर अनेकवेळा बदलणारे नियम सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरतात. यावर्षी देखील एक जानेवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत, तर काही नियम लागू होणार आहेत. ते कोणते असतील जाणून घेऊयात. सिम कार्ड खरेदी नवीन वर्षामध्ये नवीन सिम … Read more

ITR Filing Process : ITR भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत ठेवा लक्षात, घरी बसूनच करा हे काम! जाणून घ्या कसे?

ITR Filing Process : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. स्वतः आयकर विभाग दररोज करदात्यांना याची आठवण करून देत आहे आणि लवकरात लवकर आयटीआर दाखल करण्याचे आवाहन करत आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर विलंब न करता हे काम करा. आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल … Read more

रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस : जर आपण रोखीने व्यवहार करत असाल तर त्याबाबत आता सावधगिरी बाळगा. कारण असे केल्याने इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला नोटीस पाठविली जाऊ शकेल. हे लक्षात घ्या की, इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून जास्त रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष … Read more

Income Tax वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, बचतीबरोबरच मिळेल मोठा फंड

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax : जर आपण नोकरदार असाल आणि कर वाचवण्यासाठी एखादा पर्याय शोधत असाल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरेल. प्रत्येक पगारदार व्यक्ती जो टॅक्सच्या कक्षेत येतो त्याने आर्थिक वर्ष संपण्या आधीच आपल्या गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. हे लक्षात घ्या कि, आपल्याला 31 मार्चपर्यंत कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक … Read more

आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या

Income Tax Return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र आता करदात्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी नोटिस मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे गरजेचा आहे. जर त्याच्या … Read more

ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 31 जुलै रोजी संपणार आहे. तुम्हीही करदाता असाल तर आजच्या आज तुमचा ITR भरून घ्या. कारण आज तुम्ही ITR भरला नाही तर तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला लेट फी लागेल. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याच्या तयारीत सरकार अजिबात उत्सुक नाही. आयकर … Read more

31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर आता जास्त उशीर न करता हे काम पूर्ण करा. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Deadline) 31 जुलै 2022 आहे. म्हणजे … Read more