Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!

Income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय सारख्या मोठ्या तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकले जातात. ज्यामध्ये लोकांच्या घरातून सापडलेली कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याच्या बातम्या आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी नावाच्या एका महिलेच्या फ्लॅटमधून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली … Read more

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने FY23 साठी नवीन ITR फॉर्म अधिसूचित केला, अधिक तपशील जाणून घ्या

Income Tax Department

नवी दिल्ली । आज 1 एप्रिल आहे आणि आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू झाले आहे. त्याच वेळी, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 2022-23 साठी नवीन ITR फॉर्म अधिसूचित केला आहे. डिपार्टमेंटने नवीन फॉर्म मध्ये अनेक बदल केले आहेत. आता यामध्ये करदात्यांकडून ओव्हरसीज रिटायरमेंट बेनिफिट अकाउंट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देखील मागवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष … Read more

IT Refund: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.82 लाख कोटी रुपये

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत 2.07 कोटींहून जास्त करदात्यांना 1.82 लाख कोटींहून जास्त रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इनकम टॅक्स रिफंड 65,498 कोटी रुपये होतातर कॉर्पोरेट टॅक्स रिफंड 1,17,498 कोटी रुपये होता. … Read more

CBDT ने ULIP मधील 2.5 लाखांहून अधिक प्रीमियमवरील कर सवलत मर्यादा कमी केली

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIP) वरील कर सवलत मर्यादा कमी केली आहे, ज्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बोर्डाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात इन्कम टॅक्स सवलतीसाठी ULIP च्या प्रीमियमची मर्यादा 2.5 लाख रुपये निश्चित केली आहे. यापेक्षा जास्त प्रीमियम भरणाऱ्या करदात्यांना … Read more

करदात्यांसाठी खुशखबर!! आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार टॅक्सशी संबंधित प्रकरणांची सुनावणी

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करसंबंधित बाबींचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ई-अ‍ॅडव्हान्स रुलिंग योजना लागू केली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्सशी संबंधित तक्रारींचा निपटारा ऑनलाइन होणार आहे. करदात्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहता येणार आहे. त्याची अधिसूचना सरकारने बुधवारी जारी केली. या सुविधेचा अशा अनिवासी भारतीयांना खूप फायदा होईल, ज्यांचे … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.54 लाख कोटी रुपये, रिफंडचे स्टेट्स अशाप्रकारे तपासा

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटींहून जास्त करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंड चा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 53,689 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 1,00,612 कोटी रुपये … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाले मोठे यश, दिल्लीत एका व्यक्तीकडे सापडला 30 कोटींचा काळा पैसा

नवी दिल्ली । आयकर विभागाने कर चुकवण्यासाठी परदेशात ट्रस्ट आणि कंपनी स्थापन केलेल्या दिल्लीस्थित एका व्यक्तीसह 30 कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोमवारी ही माहिती दिली. याप्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी संबंधित व्यक्तीच्या जागेवर छापे टाकण्यात आले होते. CBDT नुसार, या करदात्याने “कमी कर आकारणीच्या परदेशी प्रदेशात एक लाभार्थी … Read more

31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम अन्यथा भरावा लागू शकेल मोठा दंड

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. ही मुदत चुकवल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकेल. मात्र असेही काही करदाते आहेत जे कोणत्याही दंडाशिवाय अंतिम मुदत संपल्यानंतरही त्यांचा ITR दाखल करू शकतात. तर कोणत्या करदात्यांना सूट मिळेल ते जाणून घ्या. सेंट्र्ल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (CBDT) ने … Read more

IT Refund: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 22 नोव्हेंबरपर्यंत करदात्यांना पाठवले ₹ 1.23 लाख कोटी, अशा प्रकारे तपासा रिफंडचे स्टेटस

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात (2021-22) 22 नोव्हेंबरपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 1.11 कोटींहून अधिक करदात्यांना 1,23,667 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 41,649 कोटी रुपये होता तर कॉर्पोरेट्सचा 82,018 कोटी रुपये होता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने … Read more