इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या 5 चुका नक्की टाळा!! भविष्यात येणार नाही कोणतीही अडचण

income tax returns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरले नाही तर दंड आकारला जाणार आहे. या कारणामुळेच सध्या करदाते ITR भरण्यासाठी घाई करत आहेत. परंतु ही घाई करत असतानाच करदात्यांकडून पुढील चुका देखील होऊ शकतात. या चुकांमुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे ITR भरताना पुढील चुका आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी … Read more

महत्वाची सूचना ! शासनाने जारी केले नियम, सर्व लोकांनी 30 जूनपूर्वी हे काम करावे अन्यथा …

नवी दिल्ली । आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही देशातील सर्वात महत्वाची कागदपत्रे आहेत. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंगच्या व्यवहारापर्यंत पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय इतरही अनेक आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड (PAN Card) असणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, आधार कार्ड अनेक कामं करण्यासाठी आणि ओळख दर्शविण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत इनकम टॅक्स … Read more

शेवटची संधी … जर ITR भरण्यात काही चूक झाली असेल तर आपण ती 31 मे पर्यंत सुधारू शकता, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 2020-21 या वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत ITR दाखल करायचा होता. आता ते 31 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नवीन परिपत्रकात असे म्हटले आहे की,” ज्यांनी मागील आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाही, ते आता 31 … Read more

करदात्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! मार्च-एप्रिलचा टॅक्स उशिरा भरला तरी लागणार नाही दंड

नवी दिल्ली । सरकारने करदात्यांनसाठी मदत जाहीर केली आहे. मासिक रिटर्न जीएसटीआर -3 बी आणि मार्च-एप्रिल महिन्यात कर भरन्यासाठी उशीर झाल्यास सरकारने विलंब शुल्क माफ केले आहे. एवढेच नव्हे तर उशीरा कर भरणाऱ्यांसाठी व्याजदरातही कपात केली आहे. सरकारने 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना मासिक सारांश रिटर्न जीएसटीआर -3 बी दाखल करण्यासाठी अतिरिक्त 15 … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना भांडवली नफा आणि लाभांश काय असतो हे जाणून घ्या

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिटस (Fixed Deposits) वरील कमी व्याजदरांमुळे आजकाल लोकं म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करीत आहेत. यामध्ये शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूकीचा धोका कमी असतो आणि एफडीपेक्षा अधिक फायदा मिळण्याचीही आशा आहे. परंतु एफडीऐवजी यामध्ये इन्कम टॅक्सचा कायदा जरा जटिल आहे. म्युच्युअल फंडामध्ये कर देयता कशी केली जाते हे जाणून घेउयात. म्युच्युअल फंड … Read more

IT Refund : Income Tax Department ने FY2 मध्ये करदात्यांना पाठवले 2.62 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली । प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) चालू आर्थिक वर्ष 2020-21 (FY21) मध्ये 2.38 लाख कोटींपेक्षा जास्त करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा रिफंड दिला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल 2020 आणि 31 मार्च 2021 दरम्यान जारी केलेल्या रिफंडसाठी आहेत. यात पर्सनल इनकम टॅक्स प्रकरणात 2.34 कोटी करदात्यांना 87,749 कोटी रुपये रिफंड करण्यात आले, तर … Read more

आज ITR दाखल करण्याची शेवटची संधी, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली । आपण अद्याप 2019-20 या आर्थिक वर्षासाठी (Financial Year) किंवा एसेसमेंट इयर (Assessment Year) 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns, ITR) दाखल केलेला नसेल तर तो 31 मार्चलाच भरा. आजही लेट फाईन सहितच दाखल करावा लागत आहे. आपण अजूनही जबरदस्त दंड टाळू शकता. आर्थिक वर्ष 2019-20 साठी ITR दाखल करण्याची ही … Read more

ITR मध्ये त्रुटी असल्यास आयकर विभाग 7 प्रकारच्या नोटीस जारी करतात, त्यांचा अर्थ जाणून घ्या

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटीआरमध्ये (ITR) काही त्रुटी असल्यास आयकर विभाग ( Income Tax Department) नोटीस बजावते. या नोटिस( Income Tax Notice) चा अर्थ काय असतो हे फारच लोकांना माहिती आहे. या नोटिसा सहसा सात प्रकारच्या असतात. तथापि, आपले उत्पन्न आणि टॅक्स मध्ये काही फरक असल्यास, नंतर आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या विभागातूनही नोटीस … Read more

‘विवाद से विश्वास’ योजना झाली यशस्वी, वादग्रस्त करांतगर्त आतापर्यंत केंद्र सरकारला मिळाले 53,346 कोटी रुपये

नवी दिल्ली । 2020-21 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेली ‘विवाद से विश्वास’ योजना रंगत आणत आहे. वादग्रस्त करासाठी आणलेल्या या योजनेत 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत सरकारला 53,346 कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की,” ही योजना सुरू झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग विवादित प्रकरणे निकाली काढण्यास सक्षम आहे. … Read more