12 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! Indian Air Force अंतर्गत मेगाभरती

indian air force
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Indian Air Force मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणामी ऑनलाईन पद्धतीने असून 5 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 108 पदे

भरले जाणारे पद – हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

वय मर्यादा –

General – 14 ते 21 वर्षे

OBC – 14 ते 24 वर्षे

SC/ ST – 14 ते 26 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 (i) 10th/12th Pass with 50% marks (ii) ITI in related trade with 65% marks

मिळणारे वेतन –

हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा – (A4TWT) – 01/2023 Rs. 8,855/- दरमहा

असा करा अर्ज –

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Indian Air Force Recruitment)

IAF साठी इच्छुकांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ लिंक वापरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्जदारांना ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

अर्ज 5 जानेवारी 2023 रोजी पूर्वी सादर करावे. (Indian Air Force Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – www.apprenticeshipindia.gov.in

अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in