हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 236 जागा भरल्या जाणार आहेत. कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – भारतीय सैन्य ASC सेंटर
एकूण पदसंख्या – 236
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कोणत्या विभागात किती पदे –
१ कुक – ०२ पदे
२ सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – १९ पदे
३ निम्न श्रेणी लिपिक – ०५ पदे
४ ट्रेड्समन मेट (लेबर) – १०९ पदे
५ टिन स्मिथ – ०८ पदे
६ बार्बर – ०३ पदे (Indian Army Recruitment)
७ एमटीएस (चौकीदार) – १७ पदे
८ सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – ३७ पदे
९ क्लिनर (सफाईकर्मी) – ०५ पदे
१० व्हेईकल मेकॅनिक – १२ पदे
११ पेंटर – ०३ पदे
१२ कारपेंटर – ११ पदे
१३ फायरमन – ०१ पद
१४ फायर इंजिन ड्राइव्हर ०४ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – फि नाही.
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF