Indian Bank मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 203 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेषज्ञ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 203 पदे

भरली जाणारी पदे –

विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA Or MBA (Finance) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

SC/ ST/ PWBD उमेदवारांसाठी – 175/- रुपये

इतर उमेदवारांसाठी – 850 /- रुपये (Indian Bank Recruitment)

आवश्यक कागदपत्रे –

तुमचा Resume
दहावी, बारावी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://indianbank.in/#!