8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; नोटा छापण्याच्या कारखान्यात भरती सुरु

0
489
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफसेट मशीन माईंडर आणि बुक बाईंडर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक
एकूण पदसंख्या – 17
भरली जाणारी पदे –

ऑफसेट मशीन माईंडर – 9 पदे
बुक बाईंडर – 8 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/