हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 : जगभरातील लोकांमध्ये Apple कंपनीच्या मोबाईल बाबत वेगळेच आकर्षण आहे. ही कंपनी देखील ग्राहकांना चांगला देण्यासाठी देत असते. मात्र कंपनीने iPhone 14 लॉन्च केल्यानंतरही त्यांच्या iPhone 13 ची लोकांमध्ये जास्तच क्रेझ आहे. कारण, या मॉडेलचा लुक आणि जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स iPhone 14 प्रमाणेच आहेत. अशा परिस्थितीत जर आपण हा स्मार्टफोन घेणार तर आता आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सध्या या फोनवर मोठी सूट दिली जात आहे. चला तर मग या ऑफर्सबाबतची माहिती जाणून घेऊयात…
या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, 12MP + 12MP रिअर कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा आणि A15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे.
ग्राहकांना यामध्ये रेड, ब्लू, ग्रीन, मिडनाईट, पिंक आणि स्टारलाईट असे कलर ऑप्शन मिळतील. तसेच, जर ग्राहकांचे बजट जास्त असेल तर याचे 256GB आणि 512GB व्हेरिएंटही खरेदी करता येईल.
हे जाणून घ्या कि, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या फ्लिपकार्टवर iPhone 13 चा 128GB व्हेरिएंट फोन 69,900 रुपयांऐवजी 62,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना यावर 6,901 रुपयांची सवलत दिली जाते आहे.
यासोबत ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज डिस्काउंटही देण्यात येते आहे. याशिवाय एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँकेवर 2,000 रुपयांपर्यंतची सूटही उपलब्ध आहे.
जर आपण वर दिलेल्या सर्व ऑफर मॅनेज करू शकला तर हा फोन फक्त 30,999 रुपयांमध्ये मिळू शकेल. म्हणजेच हा फोन वास्तविक किंमतीपेक्षा 38,901 रुपयांनी कमी मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/apple-iphone-13-pink-128-gb/p/itm6e30c6ee045d2
हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव