iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

iPhone 14 Release Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple iPhone 14 ची अनेकजण खूप आतुरतेने वाट (iPhone 14 Release Date) पाहत आहेत. आगामी अँपल आयफोन १४ ची किंमत किती असेल? त्यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले असतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जेव्हापासून iPhone 14 लवकरच बाजारात येणार असल्याची बातमी आलीय तेव्हापासून त्याच्या स्पेसिफिकेन आणि किंमतीबद्दल चर्चा होत आहे. आगामी iPhone 14 आणि iPhone 14 Max च्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल काही माहिती लीक झालीय. आयफोनची संभाव्य किंमत अन सबसिफिकेशन काय असतील ते जाणून घेऊयात.

iPhone 14 Specifications

  • – 6.06 inch Flexible OLED Screen
  • – (2532×1170) Resolution & 460 PPI
  • – 120Hz Refresh Rate
  • – A15 Bionic (5nm TSMC)
  • – 6GB LPDDR4X RAM (iPhone 14 Release Date)
  • – 128GB/256GB Storage
  • – Face ID
  • – Dual Rear Camera [12MP+12MP(UW)]
  • – Notch

iPhone 14 Max Specifications

  • – 6.68 inch Flexible OLED Screen\
  • – (2778×1284) Resolution & 458 PPI
  • – 90Hz Refresh Rate
  • – A15 Bionic (5nm TSMC)
  • – 6GB LPDDR4X RAM
  • – 128GB/256GB Storage
  • – Dual Rear Camera (12MP+12MP)
  • – Face ID
  • – Notch

Key Specs

  • Apple A14 Bionic | 8 GBProcessor
  • 6.68 inches Display
  • 50 MP + 12 MP + 12 MPRear camera
  • 12 MPSelfie camera
  • 4352 mAh Battery

iPhone 14 ची भारतात किंमत

iPhone 14 6GB + 128GB ची किंमत सुमारे $799 (सुमारे 62 हजार रुपये) असेल तर iPhone 14 Max ची किंमत $899 (सुमारे 70 हजार रुपये) असेल. भारतीय चलनात ते अनुक्रमे रु.62,000 आणि रु.70,000 इतके आहे. यामध्ये सरकारी कर दिलेला नाही. जीएसटी नंतर हि किंमत अजून वाढेल.

iPhone 14 Release Date

Expected Price: Rs. 114,990
Release Date: 31-October-2022 (Expected)
Variant: 8 GB RAM / 128 GB internal storage
Phone Status: Rumoured

 

iPhone 14 मालिकेव्यतिरिक्त, Apple या वर्षी अनेक नवीन उत्पादने लॉन्च करणार आहे, ज्यात M2 चिपसेटद्वारे समर्थित MacBook आणि M1 Pro किंवा M1 Max प्रोसेसरसह 27-इंच iMac Pro यांचा समावेश आहे.