IPL चे वेळापत्रक जाहीर; कोणत्या संघाचे सामने कधी होणार ते जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर यावर्षीच्या आयपीएलच्या वेळापत्रकाला मुहुर्त मिळाला आणि ते आज जाहीर करण्यात आले. यावेळी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करायला बीसीसीआयला सर्वात जास्त वेळ लागला. यावर्षी कोणत्या संघाचे सामने कोणाबरोबर कधी आहे, ते जाणून घ्या…

यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीची लढत ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्येच होणार आहे. गेल्यावर्षी मुंबईने जेतेपद पटकावले होते, तर चेन्नईचा संघ उपविजेता होता. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये १९ सप्टेंबरला यावर्षीच्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे.

xx1

xx2

शनिवार आणि रविवारी जेव्हा 2 सामने असतील तेव्हा दुपारचा सामना भारतीय वेळे नुसार 2 वाजता होईल. आयपीएलच्या एकूण 8 संघात 56 साखळी सामने होणार आहेत.उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल.१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’