हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवाराना नोकरीची संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे रिक्त पदांच्या (IPPB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पद संख्या – 41 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर असोसिएट (IT) – 15 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 03 वर्षांचा अनुभव
2. सहाय्यक व्यवस्थापक (IT) – 10 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 05 वर्षांचा अनुभव
3. व्यवस्थापक (IT) – 9 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 07 वर्षांचा अनुभव
4. वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 5 पदे (IPPB Recruitment 2023)
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 09 वर्षांचा अनुभव
5. मुख्य व्यवस्थापक (IT) – 2 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 11 वर्षांचा अनुभव
वय मर्यादा – जास्तीत जास्त 55 वर्षे
वयात सवलत – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट
परीक्षा फी – Rs.750/-
निवड प्रक्रिया –
पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – चेन्नई/ दिल्ली/ मुंबई
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com