आमिर खानच्या मुलीनं बिकिनीमध्ये कापला केक, बॉयफ्रेंडसोबत ‘असा’ साजरा केला वाढदिवस

0
473
Ira Khan Birthday Celebration
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खानने रविवारी तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. या खास (Ira Khan Birthday Celebration) प्रसंगी आमिर आणि रीना दत्ता देखील उपस्थित होते. आयराने तिचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा केला. आमिर खान आणि रीना दत्ता यांच्याशिवाय भाऊ आझादही तिथे उपस्थित होता. या केक कटिंग सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. यामध्ये आयरा खान बिकिनी घालून केक कापताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CdVgQm9NZrD/?utm_source=ig_web_copy_link

कुटुंबासह पहिला वाढदिवस

पापा आमिर आणि भाई आझाद यांच्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती केल्यानंतर आयराने तिथे केक कटिंग केल्याचे दिसत आहे. यामुळेच फोटोमध्ये आझाद आणि आमिर खान शर्टलेस दिसत आहेत आणि आयराने बिकिनी घातली आहे. आयरा खानने तीन केक कटिंग सेरेमनी केल्या होत्या. एक तिच्या कुटुंबासह आणि एक तिच्या बॉयफ्रेंडसोबत. तसेच तिनं मित्र डॅनियलसोबत एक छोटी पेस्ट्री कटिंगही केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

स्विमिंग पूलमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! (Ira Khan Birthday Celebration)

या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने, ‘हॅपी बर्थडे माय लव्ह. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. असे कॅप्शन लिहिलं आहे. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही आयरा मेणबत्त्या विझवताना आणि केक कापताना पाहू शकता तर दुसऱ्या फोटोमध्ये ती रेस्टॉरंटमध्ये चिल करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CIfHaOIg169/?utm_source=ig_web_copy_link

आयरा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आयराने सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केलेला नाही पण ती तिच्या रिलेशन्शिप्सबाबत खूप व्यक्त होत असते. इंस्टाग्रामवर सक्रिय असलेली आयरा दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. Ira Khan Birthday Celebration

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

https://www.instagram.com/p/CBspfWHgIKp/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here