सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ITBP अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनसरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये 293 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ITBP Notification 2022 मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 30 नोव्हेंबर 2022 हि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

पद संख्या – 293 पदे

भरले जाणारे पद –

1. हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 126 पदे
2. कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 167 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा 10 उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा १० उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 100/- दरमहा

SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही. (ITBP Recruitment 2022)

फीस पे माध्यम – 

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

असा करा अर्ज –

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- itbpolice.nic.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY