हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Fiber Plan : सध्याच्या काळात वायफाय हे फारच गरजेचे बनले आहे. आजकाल प्रत्येक काम ऑनलाईन झाल्यामुळे वायफाय घेणे जरुरीचे झाले आहे. अशातच ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन ऑर करत आहेत. तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने देखील ग्राहकांसाठी अगदी कमी किंमतीत फायबर प्लॅन ऑफर केले आहे. ज्याची किंमत 399 रुपये आहे. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…

399 रुपयांचा प्लॅन
JioFiber च्या प्लॅनची सुरुवात 399 रुपयांपासून होते. यासोबत जीएसटी देखील लागू होणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. तसेच यामध्ये अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉलिंग देखील मिळेल. Jio Fiber Plan

699 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 Mbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. तसेच यामध्ये अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉलिंग देखील मिळेल. यासोबतच Jio TV, Jio Movie वर फ्री एक्सेस देखील मिळेल. Jio Fiber Plan

999 रुपयांचा प्लॅन
Jio चा हा सर्वात लोकप्रिय प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 150 Mbps चा स्पीड मिळेल. तसेच यामध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत अनलिमिटेड डेटादेखील मिळेल. यासोबतच 14 OTT Apps चे फ्री सबस्क्रिप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये Prime Video, Disney + Hotstar, Zee5, Voot, SonyLiv सारख्या Apps चा समावेश आहे. Jio Fiber Plan

1499 रुपयांचा प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळेल. 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना OTT Apps चे सबस्क्रिप्शनही दिले जाते. यामध्ये Prime Video, Disney + Hotstar, Zee5, Voot, SonyLiv सारख्या Apps चा समावेश आहे. Jio Fiber Plan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/fiber/fiber-prepaid-plans-list/
हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा




