जिओने आणला जबरदस्त रिचार्ज प्लॅन!! फुकटात पाहता येणार 13 OTT प्लॅटफॉर्म

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रिलायन्स जिओ (Reliance jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन प्लॅन्स आखत असते. या नव्या प्लॅन्सचा ग्राहकांना फायदा देखील होताना दिसतो. त्यामुळेच आता पुन्हा एकदा जिओनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्जवर धमाकेदार ऑफर आणली आहे. तुम्हाला जर वेगवान स्पीडमध्ये इंटरनेट हवे असेल तर तुम्ही नक्कीच जिओ किंवा जिओ एअर फायबरचा प्लॅनचा लाभ घेऊ शकता. या प्लॅन्समध्ये … Read more

Reliance Jio : जगभरात जिओचा डंका कायम…! SBI-LIC ला मागे टाकून बनला देशाचा नंबर वन ब्रँड

Reliance Jio : रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओने SBI आणि LIC सारख्या सरकारी कंपन्यांचा पराभव केला आहे. जिओ हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. 2024 मध्ये Jio सर्वात मजबूत भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात ही माहिती समोर आली आहे. जिओला मिळाले १७ वे स्थान ब्रँड फायनान्सने … Read more

Reliance Jio Value Plan : 90 दिवसांपर्यंत नो रिचार्ज ! रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगची मुभा

Reliance Jio Value Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओ चे स्बस्क्राइबर आहात आणि रिचार्ज साठी जबरदस्त व्हॅल्यू प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती परफेक्ट आहे. कंपनीने असा एक प्लान डिझाईन केला आहे जो 250 रुपये पेक्षा कमी किमतीमध्ये दररोज दोन जीबी डेटा आणि कॉलिंग सह SMS बेनिफिट्स ऑफर करतो. चला तर मग जाणून घेऊया … Read more

Jio ग्राहकांची दिवाळी ! दररोज मिळेल 2GB डेटा, मोफत OTT आणि 5G स्पीड

Jio recharge Plan : रिलायन्स जिओ बाजारत अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन तसेच ऑफर्स आंत असते. याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा ग्राहक घेत असतात. अगदी कमी किमतीपासून ते खूप महागडे असे Jio चे रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही कमी पैशात … Read more

व्हॅलेंटाइनसाठी Jio ने आणल्या जबरदस्त ऑफर्स, ग्राहकांना मिळणार 12GB फ्री डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईनला डोळ्यापुढे ठेवून Jio ने काही नवीन ऑफर लाँच केल्या आहेत. ज्याअंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त डेटा दिला जातो आहे. यासोबतच फूड आणि गिफ्ट ऑर्डरकरण्यावर सूट देखील दिली जाणार आहे. चला तर मग जिओच्या व्हॅलेंटाईन डे ऑफरबाबतही माहिती जाणून घेऊयात. या व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत ग्राहकांना चार अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये … Read more

‘या’ Jio Fiber Plan अंतर्गत अनलिमिटेड इंटरनेट डेटासहीत मिळवा फ्री कॉलिंग

Jio Fiber Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Fiber Plan : सध्याच्या काळात वायफाय हे फारच गरजेचे बनले आहे. आजकाल प्रत्येक काम ऑनलाईन झाल्यामुळे वायफाय घेणे जरुरीचे झाले आहे. अशातच ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन ऑर करत आहेत. तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने देखील ग्राहकांसाठी अगदी कमी किंमतीत फायबर प्लॅन … Read more

Jio कडून देशातील ‘या’ 50 शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाँच, पहा संपूर्ण शहराची लिस्ट

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स Jio कडून आज देशातील 50 शहरांमध्ये आपली खरी 5G सेवा लॉन्च केल्याची घोषणा करण्यात आली. यासह आता 184 शहरांमधील जिओच्या ग्राहकांना Jio True 5G सेवा वापरता येतील. यापैकी बहुतेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणारी जिओ ही पहिली ऑपरेटर ठरली आहे. एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने … Read more

Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओ कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन ऑफर केले जातात. ज्यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत फ्री कॉलिंगसहीत इतरही अनेक फायदे दिले जातात. जर आपल्यालाही असाच एखादा प्लॅन हवा असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. आज आपण 200 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या जिओच्या 2 प्लॅनबाबत … Read more

Jio ने पुण्यामध्ये सुरु केली True-5G सर्व्हिस, आता 1Gbps च्या स्पीडने मिळणार अनलिमिटेड 5G डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडून वेगाने True-5G नेटवर्क रोल आउट केले जात आहे. बुधवारी Jio कडून पुण्यामध्ये 1Gbps च्या स्पीडसहीत अनलिमिटेड 5G डेटा लॉन्च केला आहे. यापूर्वी जिओने दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि दिल्ली-एनसीआर भागात True-5G सर्व्हिस सुरू केली होती. दिल्ली-एनसीआरनंतर आता पुणे या लिस्ट … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक परवडणाऱ्या दरात रिचार्ज योजना आणल्या जातात. आताही जिओने 75 रुपयांचा एक स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित इंटरनेट डेटा देखील मिळेल. Jio च्या ‘या’ 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे मिळतील ते … Read more