Jio ने आणला 11 महिन्यांसाठीचा जबरदस्त प्लॅन, 900 रुपयांपेक्षा कमी पैशांत मिळवा ‘हे’ फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी कमी किंमतींत जास्त फायदे देणारे अनेक प्लॅन देण्यात आले आहेत. आजच्या या बातमीमध्ये आपण जिओच्या एका अशा प्लॅन बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची किंमत खूपच कमी आहे. तसेच यामध्ये 11 महिन्यांची व्हॅलिडिटी देखील मिळेल.

Jio's new recharge plans offer combo option for voice calls to other  networks | Mint

जिओच्या या प्लॅनची ​​किंमत 895 रुपये आहे. मात्र इथे हे जाणून घ्या कि, हा प्लॅन फक्त जिओ Phone च्या युझर्ससाठीच आहे. चला तर मग या प्लॅनमध्ये देण्यात येणारे फायदे जाणून घेऊयात…

Jio Recharge: JioPhone: Recharge Plans, Data Benefits, Other Details Here

895 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

JioPhone च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची म्हणजेच 11 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये 28 दिवसांचे 12 सायकल प्लॅन मिळतील. तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. यासोबतच 50 एसएमएस आणि Jio Apps चा एक्सेस देखील मिळेल.

Recharge plan of Reliance Jio also became expensive rates increased from Rs  31 to Rs 480

222 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ Phone च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत डेली 2GB डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

Jio Phone New Plans 2023: List of JioPhone Recharge Plans that Offer Up to  2GB Daily Data, 336 Days Validity - MySmartPrice

186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

JioPhone च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत डेली 1GB डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=JioPhone&categoryId=SmlvUGhvbmU=%E2%80%8BFREEcalls&SMS:NA

हे पण वाचा :
RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 60,000% रिटर्न
Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये