Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, मात्र त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे या किंमतीत हा प्लॅन युझर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल.

Jio

Jio 899 प्लॅनचे डिटेल्स

900 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या Jio प्लॅनमध्ये युझर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2 GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. हे बेनिफिट मंथली उपलब्ध असेल, या प्लॅनसह तुम्हाला याप्रमाणे 12 महिन्यांसाठी बेनिफिट्स मिळत राहतील.

12 महिने बेनिफिट्स म्हणजे 899 रुपयांमध्ये तुम्हाला 24 GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळेल. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दरमहा 50 SMS उपलब्ध होतील.

Jio 899 प्लॅन: इतर बेनिफिट्स (Jio Recharge)

या Jio प्रीपेड प्लॅनसह उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Jio Tv, Jio Cinema व्यतिरिक्त इतर Jio Apps चा फ्री एक्सेस या प्लॅनमध्ये दिला जातो. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइटवरून किंवा पेटीएम इत्यादी सारख्या थर्ड-पार्टी ऐप्सवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.

Link to recharge – https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/

टीप: वर नमूद केल्याप्रमाणे, हा Jio प्लॅन Jio फोन युझर्ससाठी आहे, म्हणजेच Jio फोन वापरणारे युझर्स या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील.

हे पण वाचा –

Maruti Suzuki दोनच दिवसांत घेऊन येतेय ‘अशी’ कार; किल्ली नसेल तर मोबाईलनेच होणार स्टार्ट

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार?? चला जाणून घेऊया

IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट