Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन

Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : आयपीएलचा 2023 चा हंगाम आता सुरू झाला आहे. जगभरातील लोकं याचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र जर ग्राहक फोनवरून आयपीएलचे सामने पाहत असतील तर साहजिकच त्यासाठी जास्त डेटा वापरला जाईल. अशा परिस्थितीत असे ग्राहक आहेत जे जास्तीत जास्त डेटा उपलब्ध असणाऱ्या प्लॅनचा शोध घेत आहेत. मात्र हे लक्षात घ्या … Read more

Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे

Vi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करण्याची सुविधा देखील मिळते. मात्र असेही काही ग्राहक आहेत ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका हवी आहे. हेच लक्षात घेऊन कंपनीकडून 2,899 रुपये, 2,999 रुपये आणि 3,099 रुपये किंमतीचे एक वर्षाचे प्लॅन देखील ऑफर केले आहेत. आज … Read more

Recharge Plan : मोबाईल युझर्सना धक्का !!! पुन्हा एकदा महागणार रिचार्ज प्लॅन

Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : येत्या काही दिवसांत देशातील कोट्यवधी मोबाईल युझर्सना इंटरनेटच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कारण आता टेलिकॉम कंपन्यांकडून पुन्हा एकदा मोबाईलचे दर वाढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपन्यांकडून दरात वाढ केली गेली होती. मात्र आता टॅरिफ प्लॅनच्या किंमतीतील ही वाढ फक्त … Read more

Recharge Plan : 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे

Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन देऊन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकही आपले बजट आणि सोयीनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतात. जर आपल्यालाही कमी किंमत असलेला चांगला रिचार्ज प्लॅन हवा असेल तर ही बातमी … Read more

‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!

Vodafone Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स लाँच करत आहेत. Vodafone Idea ने देखील जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक प्लॅन्स सादर केले आहेत. यावेळी कंपनीकडून आपल्या काही प्लॅनबरोबर 75GB पर्यंत फ्री डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे जर आपल्याकडेही Vodafone Idea चे कार्ड … Read more

Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, … Read more

व्होडाफोनने वाढवला Vodafone Idea मधील आपला हिस्सा, आता आहेत 47.61 टक्के शेअर्स

Vodafone Idea

नवी दिल्ली । ब्रिटनची आघाडीची टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड अर्थात VIL मधील आपला हिस्सा 47.61 टक्क्यांवर वाढवला आहे. व्होडाफोनने आपल्या उपकंपनी प्राइम मेटल्सच्या माध्यमातून ही हिस्सेदारी वाढवली. कंपनीने यापूर्वी व्होडाफोन आयडिया लिमिटेडमध्ये 44.39 टक्के हिस्सा घेतला होता. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, “प्राइम मेटल्स लिमिटेड (PML) कडे व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या 7.61 टक्के … Read more

केंद्र सरकारने Retrospective tax मागे घेतला, केर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने इन्कम टॅक्स नियमांमधील बदलांबाबत नोटिफिकेशन जारी केली आहे. यासह, पूर्वीच्या तारखेपासून Retrospective tax आकारणी कर आता अधिकृतपणे रद्द केल्यासारखे वाटते. Retrospective tax सुमारे नऊ वर्षांपूर्वी 2012 मध्ये लागू करण्यात आला. तेव्हापासून हा नियम सतत वादात अडकला आहे. या नोटिफिकेशन नुसार केर्न एनर्जी आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. … Read more

FM निर्मला सीतारामन म्हणाल्या,” Retrospective tax संपवण्यासाठी लवकरच नियम बनवले जातील”,त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले की,”रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सची (Retrospective tax) मागणी दूर करण्यासाठी लवकरच नवीन नियम बनवले जातील. केर्न एनर्जी PLC आणि वोडाफोन PLC सारख्या जागतिक कंपन्यांसह, केंद्र सरकार या कर मागणीबाबत अनेक वर्षांपासून वादात आहे. सरकारने आता ही मागणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2012 च्या कायद्याचा वापर करून ऑगस्ट 2021 … Read more

रिलायन्स म्हणाले,”नवीन कृषी कायद्याच्या नावावर खोटी माहिती देऊन बदनामी करण्याची योजना”, केली कारवाईची मागणी

नवी दिल्ली । रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या सहाय्यक कंपनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य आणि केंद्र सरकारने जिओविरूद्ध स्वार्थ आणि दिशाभूल करणार्‍या माहिती संदर्भात कोर्टाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिलायन्स जिओनेही यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य व केंद्र … Read more