दिपाली सय्यदसाठी जितेंन्द्र आव्हाडांचं खास गाणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी सय्यद यांना हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिलेत. सय्यद यांच्यासाठी चक्क आव्हाड यांनी गाणं म्हणलंय.

पहा व्हिडिओ –