नवी दिल्ली | नवोदय विद्यालय समितीमध्ये असिस्टंट कमिशनर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, (PGT ), ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर ( TGT ),विविध श्रेणीचे शिक्षक, लीगल असिस्टंट या पदांसाठी भरती निघाली असून २३०० जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. त्याच प्रमाणे अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट navodaya.gov.in हि आहे.
कोणत्या पदासाठी किती आहेत जागा?
असिस्टंट कमिशनर (जागा ५), विविध श्रेणी (जागा ५६४), महिला स्टाफ नर्स (जागा ५५), लीगल असिस्टंट (जागा १), कॅटरिंग असिस्टंट (जागा २६), एलडीसी (जागा १३५)
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून ह्युमॅनिटी, सायन्स, काॅमर्स या शाखेत मास्टर डिगरी असणारा व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतो.
पदवार वेतन
असिस्टंट कमिशनर: १,५०,०००
पीजीटी, टीजीटी, विविध श्रेणी, शिक्षक आणि महिला स्टाफ नर्स: १,२००
लीगल असिस्टंट, कॅटरिंग असिस्टंट आणि लोअर डिविजन क्लार्क: १,०००
असिस्टंट कमिशनर: Pay Matrix ची लेव्हल -१२ (७८,८०० ते २,०९,२०० रुपये)
पीजीटी: Pay Matrix ची लेव्हल -८ (रु ४७,६००-१, ५१,१००)
टीजीटी: रु ४४,९०० ते रु १, ४२,४००
कायदा सहाय्यक: रु ३५,४०० ते १, १२,४०० रु
कॅटरिंग सहाय्यक: रु २५,५०० ते रु ८१,१००
एलडीसी: १९,९०० ते ६३,२०० रुपये
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ ऑगस्ट
लिखित परीक्षा, सीबीटीची तारीख : ५ ते १० सप्टेंबर