Wednesday, October 5, 2022

Buy now

कराड बाजारभाव : टॉमेटो अन् कांद्याचे भाव वधारले; वांगी स्थिर; ताजे दर तपास

कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा, गवारी तेजीत आहे. आज दिनांक 22 नोव्हेंबर, सोमवार च्या ताज्या माहितीनुसार हिरवा वाटाण्याची 30 पोती आवक झाली आहे. हिरव्या वाटाण्याला 800 ते 900 रुपये प्रति 10 कि.लो. इतका भाव मिळाला आहे. तसेच गवारीची 50 पोती आवक झाली असून 400 ते 500 रुपये प्रति 10 कि.लो. दर मिळाला आहे.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीमधील आजचे बाजारभाव खालीलप्रमाणे –

[table id=1 /]