Browsing Category

कोल्हापूर

कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने केलं निदर्शन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे वाचाळवीर असल्याची टीका भाजपा महानगर अध्यक्षांनी केली.

पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्यभिषेक दिन सोहळा संपन्न

छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्य भिषेक दिन सोहळा कोल्हापूरच्या पन्हाळगडावर उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच आयोजन छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक तुम्ही आज आणि पन्हाळा गिरीस्थान नगर…

शिवसेनेने घातले कर्नाटक सरकारचे श्राद्ध; कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा केला निषेध

कोल्हापूर : निपाणीच्या मराठी साहित्य संमेलनाला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषिक व साहित्यीकांच्या विषयी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आहे. ती दडपशाही कदापिही चालू देणार नाही,…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त…

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार…

सावरकर-गोडसेंबाबत अपशब्द वापरले गेले तेव्हा राऊत गप्प का बसले? – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी,सतेज औंधकर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसे यांचे…

‘स्मशानभूमीमध्येच रक्तदान’ !! वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी गारगोटीत अनोखे आंदोलन

भुदरगड तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा अकार्यक्षम झाली आहे. भुदरगड तालुक्यातील रुग्णांना शासनाच्या वतीने चांगले उपचार मिळावेत, गारगोटी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे…

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा; कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी महिलांना दिलेली भाऊबीज शिमगा आला तरी दिला जात नाही. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या गैरसोयीमुळे अंगणवाडी शिक्षिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन एक सांगत आहे आणि प्रशासन एक सांगत…

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत. कोल्हापूरात मांसाहार

सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे! संपूर्ण कर्जमाफीचे बच्चू कडूंनी केलं सूतोवाच

''सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे'' असं सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विटा येथील कार्यक्रमात एका केलं. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच…

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पुन्हा चंद्रकांत पाटील?

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी येत्या १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी निवड होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत

कोल्हापूरात वाहतूक पोलिसांची गांधीगिरी; दंड न आकारता वाहन धारकांना दिलं गुलाबाचं फूल

रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक…

देशव्यापी बंद : कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख कर्मचारी संपात सहभागी

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि नागरिकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात आज कोल्हापुर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख कर्मचारी…

लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

आज कोल्हापूर येथील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता.

राज्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार – गृहराज्यमंत्री सतेज…

कोल्हापूरचे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या टर्ममध्ये…

शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

सतेज पाटलांना मंत्रिपद मिळाल्यानं पी एन पाटील गटाने लावला नाराजीचा सूर

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी एन पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच…

वाहन चालकांचे रस्त्यावर बसून खर्डा भाकरी आंदोलन

कोल्हापूर शहरातील खड्डेयुक्त रस्ते डांबरीकरणास महापालिका प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे खड्डयात बसून भोजन करण्यात आले. या खड्डेभोजन आंदोलनाने जणू…

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ‘हे’ ६ आमदार नाराज, सामनातूनही नाराजीचा सूर

मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com