कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दत्तवाड गावातील एका तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सिद्धार्थ सुभाष जाधव असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. या तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हाट्सअॅप वर स्टेटस ठेवून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली. या घटनेमुळे दत्तवाड गावात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र त्याने आत्महत्या (Sucide) नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
सिद्धार्थने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या (Sucide) केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास बीट अंमलदार अनिल चव्हाण करत आहेत.
प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरातील उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Sucide) केली होती. अपूर्वा हेंद्रे असे तिचं नाव असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची कन्या होती.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर