हसन मुश्रीफ यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल : किरीट सोमय्याचे ट्विट

mushriff somaiyya

कोल्हापूर |  महाराष्ट्रचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या छाप्यानंतर आता कोल्हापूर साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यामध्ये 40 कोटीची फसवणूक (कलम- 420) केल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील व्यापारी विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

वातावरण तापलं :आज किरीट सोमय्या रेल्वेने कोल्हापूर दाैऱ्यावर

Kirit Somaya

कोल्हापूर | भाजपाचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. काही वेळात ते कोल्हापूरात येणार असल्याने चांगलेच वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर पाच दिवसात किरीट सोमय्या अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात कोल्हापूरला येताना किरीट सोमय्यांना कराड रेल्वे स्थानकावर अडविण्यात आले होते. त्यामुळे मोठे राजकारण तापले … Read more

जेसीबीखाली चिरडून 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

accident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली (accident) आहे. आज सकाळी रंकाळा टॉवर इथं जेसीबीचा धक्का लागल्याने मोटरसायकलवरून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू (accident) झाला आहे. अनुराधा मिलिंद पोतदार असे या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी अपघाताची (accident) नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काय घडले नेमके? अनुराधा … Read more

कोल्हापुरमध्ये नवरदेवाने वरातीदरम्यान केला गोळीबार, Video आला समोर

gun firing

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचा क्षण प्रत्येकासाठी खास असतो. आपले लग्न खास बनवण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र उत्साहाच्या भरात ते असे काही करतात ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतात. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण? कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू

curfew

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी (curfew) असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले … Read more

कोल्हापूरच्या रिया पाटीलने रचला इतिहास; नॅशनल पॅरा स्विमिंगमध्ये मिळवले 3 सुवर्ण

Riya Patil

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील (Riya Patil) हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब जिंकला आहे. यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियातर्फे या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात … Read more

कोल्हापूर हादरलं! तरुणाची भर रस्त्यात सपासप वार करून हत्या

Died

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाची सपासप वार करून हत्या (died) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कुमार शाहूराज गायकवाड असे हत्या (died) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षांचा होता. मृत कुमारची टोळीयुद्धातून हत्या (died) करण्यात आली … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

उंडाळेतील युवकाच्या अपहरण प्रकरणात कोल्हापूर व सांगलीतून 10 जणांना उचलले

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रिकेट खेळायला निघालेल्या युवकाचे कार व दुचाकी मधून आलेल्या टोळक्याने अपहरण केले होते. कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान, कराड तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तपास करून केवळ 48 तासांच्या आतच संशयित 10 जणांना कोल्हापूर व सांगली … Read more

अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण

Kolhapur accident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासूस परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. पावसामुळे रात्रीच्या वेळी किड्यांचा थवा येत असतो. हे किडे फक्त नदीच्या किनाऱ्यावर येत असतात यामुळे नदीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास (accident) सहन करावा लागतो. या किड्यांच्या त्रासाचा फटका काल 20 ते 25 वाहनधारकांना बसला आहे. यातील एका व्यक्तीची … Read more