हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यन्त चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव सामील झाले आहे. आता Kotak Mahindra Bank ने आपल्या विविध कालावधीच्या कर्जांसाठीच्या MCLR मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
हे लक्षात घ्या कि, 15 ऑक्टोबर 2022 पासून SBI चे तर 16 ऑक्टोबर 2022 पासून फेडरल बँकेचे नवीन MCLR दर लागू झाले आहेत. आता MCLR मध्ये वाढ झाल्याने टर्म लोनवरील EMI देखील वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक कंझ्युमर लोन हे एका वर्षाच्या MCLR वर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागतील. Loan Rate
Kotak Mahindra Bank ने विविध कालावधीच्या MCLR मध्ये 7.70 वरून 8.95 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, बँकेने एक वर्षाच्या कालावधीसह कर्जावरील व्याजदर 8.75 टक्के वाढविला आहे. 16 ऑक्टोबर 2022 पासून बँकेचे नवीन MCLR चे दर लागू करण्यात आले आहेत. आता MCLR मध्ये वाढ झाल्याने टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या कि, बहुतेक कंझ्युमर लोन हे एका वर्षाच्या MCLR वर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागतील.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Kotak Mahindra Bank
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Kotak Mahindra Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/loans/personal-loan/interest-rates.html
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर