हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. जीवन विमा महामंडळ, मुंबई येथे अप्रेन्टिस (LIC Recruitment 2023) विकास अधिकारी पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 9394 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – जीवन विमा महामंडळ (LIC)
पद संख्या – 9394 पदे (महाराष्ट्र -1942 पदे)
पदाचे नाव – अप्रेन्टिस विकास अधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
भरले जाणारे पद – अप्रेन्टिस विकास अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी –
SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-
इतर प्रवर्गासाठी – रु. 750/-
LIC ADO Zone Wise Vacancy –
Central Zonal Office (Bhopal) 561 पदे
Eastern Zonal Office (Kolkata) 1049 पदे
East Central Zonal Office (Patna) 669 पदे
Northern Zonal Office (New Delhi) 1216 पदे (LIC Recruitment 2023)
North Central Zonal Office (Kanpur) 1033 पदे
Southern Zonal Office (Chennai) 1516 पदे
South Central Zonal Office (Hyderabad) 1408 पदे
Western Zonal Office (Mumbai) 1942 पदे
Total 9394
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सहायक प्रशासकीय अधिकारी – Bachelor’s Degree in any discipline from a recognized Indian University/Institution.
असा करा अर्ज –
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. (LIC Recruitment 2023)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.
निवड प्रक्रिया –
Preliminary Examination
Main Examination
Interview
Medical Examination
काही महत्वाच्या तारखा –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – licindia.in