LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | LIC Jeevan Azad : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या LIC ने आता Jeevan Azad (प्लॅन क्र. 868) लाँच केला आहे. ज्यामध्ये वैयक्तिक बचत आणि जीवन विमा या दोन्हीचे फायदे मिळतील. एलआयसीच्या मते, ही योजना सुरक्षितता आणि बचत अशा दोन्हींचे कॉम्बिनेशन आहे. चला तर मग या योजनेमधील फायद्यांविषयी जाणून घेउयात …

LIC Jeevan Azad policy: एलआईसी की नई जीवन आजाद पॉलिसी के हैं ये फायदे,  जानकर हैरान हो जाएंगे आप

‘या’ योजनेचे फायदे

LIC Jeevan Azad ही मर्यादित कालावधीसाठीची एक पेड-अप एंडोमेंट स्कीम आहे. या अंतर्गत जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे, यामध्ये कर्जाची सुविधा देखील मिळू शकेल.

LIC Jeevan Azad: ఎల్‌ఐసీ నుంచి కొత్త ప్లాన్‌.. జీవన్‌ ఆజాద్‌ పూర్తి  వివరాలివీ..

मॅच्युरिटीवर कोणते फायदे मिळतील ???

LIC Jeevan Azad योजनेंतर्गत, जर विमाधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला एकरकमी रक्कम दिली जाईल. LIC च्या या योजनेंतर्गत विम्याची किमान मूळ रक्कम 2 लाख रुपये तर जास्तीत जास्त रक्कम 5 लाख रुपये असेल. तसेच ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेता येईल.

If you have taken LIC policy then be careful otherwise your money will lost  know why samp । अगर आपने भी ली है LIC की पॉलिसी तो हो जाएं सावधान, नहीं तो

किती वर्ष प्रीमियम भरावा लागेल ???

LIC Jeevan Azad मध्ये किती वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल, हे एका सूत्रानुसार मोजले जाते. यामध्ये पॉलिसी टर्ममधून 8 वर्षे वजा करून पेआउट वर्षांचे कॅल्क्युलेशन केले जाते. समजा आपण 20 वर्षांची पॉलिसी निवडली तर प्रीमियम भरण्याची मुदत 12 ​​वर्षे असेल, कारण 20 वर्षांमधून 8 वर्षे वजा केली जातील.

LIC Jeevan Azad policy: एलआईसी की नई जीवन आजाद पॉलिसी के हैं ये फायदे,  जानकर हैरान हो जाएंगे आप

वयोमर्यादा आणि प्रीमियम पेमेंट नियम

हा प्लॅन घेण्यासाठीचे किमान वय 90 दिवस आहे. म्हणजेच 90 दिवसांच्या मुलासाठी देखील ही पॉलिसी घेता येईल. तसेच योजना घेण्यासाठी कमाल वय 50 वर्षे आहे. यामध्ये वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारे प्रीमियम भरता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Jeevan-Azad-(Plan-No-868,-UIN-512N348V01)

हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट