Viral Video : देसी जुगाड! माणसाने स्वतः बनवली ई-बाईक, मोबाईल चार्ज होतो आणि लाईटही लागते

Viral Video bike

Viral Video : सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीच एका जुगाडू बाईकचा व्हिडीओ आम्ही आज तुमच्यापयंत घेऊन आलो आहोत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एक व्यक्ती त्याच्या बाईकबद्दल बोलत आहे. पण ही कुठल्या कंपनीची इलेक्ट्रॉनिक बाईक नाही तरीही यात मोबाईल चार्जिंग आणि लाईटची सुविधा आहे. विशेष म्हणजे त्या … Read more

Bharat Rice | सरकारने लाँच केलेला 29 रुपये प्रति किलोचा तांदूळ ‘या’ ठिकाणी करू शकता खरेदी, वाचा सविस्तर

Bharat Rice

Bharat Rice | गेल्या वर्षभरात तांदळाच्या किरकोळ किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेही तांदळाच्या आयातीवर बंदी घातली आहे. ज्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. दरम्यान, जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने जनतेला बाजारापेक्षा स्वस्त दरात तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ते ‘भारत तांदूळ’ या … Read more

Breast Cancer In Men – पुरुषांनाही होतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

Breast Cancer In Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Breast Cancer In Men) वयाच्या चाळिशीनंतर मानवी शरीरात बरेच बदल होत असतात. यातील काही बदल हे डोळ्यांना दिसणारे तर काही बदलांपासून आपण अनभिज्ञ असतो. यातील बरेच हे गंभीर आजराचे संकेत असतात आणि ते वेळीच गांभीर्याने न घेतल्यामुळे भविष्यात मोठे त्रासदायी ठरतात. अशाच एका गंभीर आजराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडे एक … Read more

BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

BAPS Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या … Read more

Rose Day 2024 : ऐकलं का? ‘या’ गुलाबासाठी मोजावे लागतात 130 कोटी रुपये

Rose Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Day 2024) फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. कारण या महिन्यात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. आजपासून व्हेलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगलांमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळतोय. गुलाबाचं फुल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. म्हणूनच आज ७ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हेलेंटाईन वीकचा पहिला दिवस अर्थात ‘रोझ डे’ साजरा केला जात आहे. … Read more

Healthy Snacks | कोबीपासून बनवा ‘हे’ 2 पदार्थ, चवीला स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही आहेत फायदेशीर

Healthy Snacks

Healthy Snacks | मोमोज, मंचुरियन, चाऊमिन अशा अनेक पदार्थांमध्ये कोबी खूप चविष्ट लागते, पण ही भाजी खायला खूप मेहनत घ्यावी लागते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये समाविष्ट असलेली कोबी अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई चांगल्या प्रमाणात आढळते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम आणि फोलेट देखील असतात, जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात प्रभावी आहेत. याशिवाय त्यातील … Read more

Black Salt – रोजच्या आहारात काळं मीठ खाताय? होतील ‘असे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

Black Salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Salt) आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितका आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. कारण आहारातून आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळत असतात. ज्यामुळे निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर प्राप्त होते. आपल्या रोजच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवण अळणी लागते तर जास्त मीठ झाल्यास खारट. … Read more

Beautiful Train Routes – मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत ‘हे’ रेल्वेमार्ग; प्रवासात डोळ्यांचं पारणं फिटेल

Beautiful Train Routes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Train Routes) लहानपणी प्रवासादरम्यान ‘मलाच विंडो सीट हवी’ असं म्हणून तुम्हीही आपल्या भावंडांसोबत नक्कीच भांडला असाल. त्यात रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी झाडी, छोटे मोठे धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या पाहण्याची मजा काही औरच!! रेल्वेच्या खिडकीतून डोकावून पाहताना हि सारी दृश्य गतीने मागे पळताना दिसतात. त्यामुळे आणखीच मजा येते. असा हा मजेशीर प्रवास वारंवार … Read more

Viral Video – कावळ्याच्या मुखी राम नाम; अयोध्येतील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) या वर्षातील पहिल्याच महिन्यात संपूर्ण देश वासियांनी पाहिलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. दरम्यान जो तो श्रीरामाच्या भक्तीत दंग झाल्याचे पहायला मिळाले. … Read more

Viral Video – जीवाशी खेळ!! हटके एंट्रीसाठी वेडिंग कपलची स्टंटबाजी; कपड्यांना आग लावली अन्..

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न इतरांपेक्षा हटके आणि वेगळं व्हावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी आकर्षक आणि लक्षवेधी प्रयोग करण्याकडे सर्वांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे लग्नासाठी अशा काही गोष्टी प्लॅन केल्या जातात ज्या फक्त नवरा- नवरी नव्हे तर लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक आठवण देऊन जातात. सोशल मीडियावर अशा लग्नांतील अनेक … Read more