Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

Heart Attack : सावधान ! या 6 गोष्टी न खाल्ल्याने वाढतो हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका, कोणते आहेत हे पदार्थ पहा…

Heart Attack : जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये सर्व वयोगटातील आणि सर्व वर्गातील लोकांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे दरवर्षी 15 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे … Read more

Health Tips : जर तुम्हाला असतील ‘या’ वाईट सवयी, तर तुमचे देखील पडू शकते टक्कल; जाणून घ्या कोणत्या आहेत या वाईट गोष्टी..

Health Tips: जर तुमचेही केस गालात असतील किंवा तुम्हाला टक्कल पडले असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण केस लहान ठेवल्यानंतरही पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे. मात्र अशा वेळी आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशा वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांचे टक्कल पडते. आजच्या आधुनिक जीवनशैलीने लोकांना अनेक वाईट सवयी जोडल्या आहेत ज्यात धूम्रपान आणि … Read more

Amoeba disease : हा प्राणी खातो माणसाच्या मेंदूच्या आतील मांस, होऊ शकतो मृत्यू; कोणता आहे हा प्राणी? जाणून घ्या…

Amoeba disease : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे विविध रोग डोके वर काढत असतात. मात्र काहींना पोहण्याची सवय असते किंवा सतत पाण्यात भिजण्याची. मात्र पाण्यामध्येही काही किडे असतात ते तुमचा मेंदू खाऊ शकतात. संपूर्ण जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यांची आपल्याला माहितीही नाही. काही प्राणी आपल्याला त्यांच्या डोळ्यांनी … Read more

Chocolate Benefits: तुम्हालाही डार्क चॉकलेट आवडते का? काय आहेत चॉकलेटचे फायदे जाणून घ्या…

Chocolate Benefits: आपल्या सर्वांना चॉकलेट खायला आवडते. चॉकलेटला त्याच्या चवीबद्दल फार पूर्वीपासून आवडते, परंतु त्याचे चवीपेक्षा जास्त आरोग्य फायदे असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या दूध आणि इतर अनेक प्रकारच्या चॉकलेट्सपेक्षा डार्क चॉकलेट खाणे तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. डार्क चॉकलेटमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कोकोच्या बियापासून बनवलेले … Read more

Covid Infection : धक्कादायक खुलासा..! थोडा कोविड संसर्ग सुद्धा खराब करू शकतो ‘हृदयाच्या ठोके’ चा वेग; संशोधनात हे आले समोर…

Covid Infection : आजच्या काळात अनेक लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये या आजारांमुळे लोकांचा मृत्यूही होत आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होत असतात. याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे कारण हे वेगळे असू शकते. कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ तरुण कुमार म्हणाले, ‘हृदयविकाराचा झटका येण्यासाठी 42 वर्षे … Read more

Health Tips : महिलांनो सावधान! शरीरामध्ये सुरुवातीला दिसतात कर्करोगाची ही लक्षणे, वेळीच सावध व्हा नाहीतर

Health Tips : धावपळीच्या जीवनात अनेकांना गंभीर आजाराने वेढले आहे. मधुमेह आणि कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. महिलांमध्ये अशा अनेक आजारांच्या वाढत्या केसेसमुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत. कर्करोगाचा धोका त्यापैकी एक आहे. कर्करोगाची समस्या स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे. स्त्रियांमध्ये सुरुवातीला कर्करोगाची काही लक्षणे … Read more

Health Tips : हृदय निरोगी ठेवायचे आहे? हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे ..

Health Tips : खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅक एक सामान्य समस्या बनत आहे. म्हणूनच हृदय निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण आपले हृदय हे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जे लोक नियमितपणे निरोगी अन्न वापरतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी असतो. हृदयाचे ढासळलेले आरोग्य हा सध्या सर्वाधिक … Read more

Smell From Clothes: पावसाळ्यात कपड्यांचा येतो वास? या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर ट्राय करा या 5 ट्रिक

Smell From Clothes: पावसाळा आला आहे आणि या ऋतूतील सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की, आपण कितीही वेळा आपले कपडे धुतले तरी वास येण्याऐवजी उग्र वास येतो. पावसामुळे हवा व सूर्यप्रकाश घरात जात नसल्याने कपड्यांचाही वास येऊ लागतो. पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि घाम यामुळे हा वास येतो. ते कपडे काही वेळ उन्हात ठेवल्यास तो वास … Read more

Health Tips : सावधान..! पावसाळ्यात चुकूनही करू नका या 7 गोष्टींचे सेवन, अन्यथा बिघडू शकते आरोग्य…

Health Tips : या धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकते. आपण कधी काय खावे? कधी काय नाही? याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनने दणका दिला आहे. पण या ऋतूत डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक … Read more