Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, … Read more

Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….

Mahindra Bolero

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra Bolero) गाड्या या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आता महिंद्राने आपली नवीन बुलेरो कार लॉन्च केली आहे. महिंद्राची ही सात सीटर एसयूव्ही तिच्या मजबूतपणामुळे आणि कोणत्याही खडबडीत रस्त्यावर सहजतेने फिरण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. यापूर्वी ही कार फक्त ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह उपलब्ध होती. पण आता … Read more

उन्हाळ्यात काय खावे अन् काय खाण्याचे टाळावे? चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उन्हाळा आला की सगळे लोक थंडावा मिळावा म्हणून म्हणून काय खायला पाहिजे याचा विचार करतात. उन्हाळ्यात शक्यतो हलके अन्न खाणे, जास्त पाणी पिने आवश्यक आहे. अन्यथा आपणास पचन संबंधित आजार उद्भवू शकतात. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात नेमकं काय खावे आणि काय खाण्याचे टाळावे. 1) नारळपाणी- उन्हाळ्यात आपण नारळ पाणी … Read more

दुसऱ्या बायकोचा पहिल्या बायकोला अभिमान..ही भानगड नक्की काय हाय ते बघाच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी असं कुठ असतंय व्हय, पण असतयं आमच्या कराडात दुकानाला नावं ते पण साधसुध नव्हे तर चक्क दुसरी बायको असे असते. कराड तालुक्यातील कोळे गावातील सलुन दुकानदाराने दुसरी बायको जेंन्टस पार्लर असे नाव आपल्या दुकानाला दिले आहे. अमोल सपकाळ याने बायको सारखे व्यवसायावर प्रेम करत असल्याने दुकानाला दुसरी बायको असे नाव … Read more

प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत : साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारोंची गर्दी

सातारा प्रतिनिधी | महेश पवार सातारा शहरात जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारो युवकांनी गर्दी करून नियमांची पायमल्ली केली. या फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाजपाच्या नगरसेविका सुवर्णा पाटील असल्याने कदाचित प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत असल्याचे सातारकरांना पहायला मिळाले. सातारा शहरात असलेल्या  जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर असलेल्या जिल्हा … Read more

शोलेच्या विरूने चाहत्यांना दिला फिटनेसचा कानमंत्र; व्हिडीओ झाला वायरल

Dharmendra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अर्थात प्रेक्षकांचा शोले चित्रपटातील लाडका विरु आज अभिनयक्षेत्रापासून दूर असले तरी सोशल मीडियावर मात्र आपल्या चाहत्यांच्या चंगलेच संपर्कात आहेत. ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते त्यांचे अनेक फोटो आणि विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना कधी … Read more

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देणारी मलायका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडविली वयाची खिल्ली

Malaika Arora

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. या फोटोंतून ती नेहमीच इतरांना प्रेरणा देत असते. मात्र त्वचेबाबतही मलायका तितकीच काळजी घेताना दिसते. तिचा नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे ज्यात ती चेहऱ्याला बर्फ लावताना दिसत आहे आणि सोबतच ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देताना दिसत … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, चांदी झाली स्वस्त; सोन्याचा आजचा दर तपासा

Gold Rates Today

नवी दिल्ली । आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती नोंदविण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, आज आम्ही चांदीच्या किंमतीत थोडीशी मऊपणा पाहिले. आज एमसीएक्सवरील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅममध्ये 0.04 टक्क्यांनी वाढून 48,324 वर आहे. त्याचबरोबर चांदी 0.61 टक्क्यांनी घसरून 72,749 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. सोन्याच्या किंमती अद्याप विक्रमी पातळीपेक्षा कमी आहेत. विक्रमी पातळी पेक्षा स्वस्त आहे … Read more

FD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी ‘या’ ठिकाणी पैसे गुंतवा, मिळावा भरघोस नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :जेव्हा बचत करण्याची वेळ येते तेव्हा आपल्यापैकी बरेचजण बँक डिपॉझिट (एफडी), पेन्शन योजना, विमा किंवा म्युच्युअल फंडासारख्या मूलभूत पद्धती मध्ये गुंतवणूक पसंत करतात. क्रॅश आणि बर्न “म्हणजे घाई मध्ये जास्त पैसे मिळवण्याच्या नादात धक्का खाणे , म्हणूनच काळजीपूर्वक चालणे आणि कालांतराने निरंतर परतावा देणारी गुंतवणूक शोधणे महत्वाचे आहे.”चला कुठे पैसे गुंतवायचे ते … Read more

देव म्हणजे फॅशनचे साधन नव्हे…! देवीच्या प्रतिमेचा जॅकेट म्हणून वापर करणाऱ्या अभिनेत्रीवर संतापले नेटकरी

Priyanka Chopra - Jonas

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक कलाकार आपल्या स्टायलिश लूक आणि ते परिधान करण्याच्या अंदाजामुळे लोकप्रिय आहेत. तर काहीजण त्यांच्या अश्याच अनोख्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत असतात. सेलिब्रेटी नेहमीच स्टायलिश आणि फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या चित्र विचित्र गोष्टी करताना दिसतात. मात्र हीच बाब कधी कधी त्यांच्या चांगलीच अंगलट येते. बॉलिवूडची पिग्गी चॉप्स सध्या अशाच काहीश्या कारणामुळे चर्चेत आली … Read more