नवीन आर्थिक वर्षात वाढल्या ‘या’ गोष्टींच्या मुदती; नवीन मुदतीत करून घ्या आपले कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीस, बँकिंग सिस्टमचे बरेच नियम देखील बदलले जातात. तसेच 31 मार्चपर्यंत अनेक बँक किंवा सरकारी कागदपत्रांशी संबंधित अनेक कामेही करावी लागतात. यावेळीही अशीच परिस्थिती होती आणि बरीच कामे पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, परंतु आता सरकारकडून अनेक … Read more

ऑनलाईन शॉपिंगचे ॲडिक्शन वाईट; असे जाणून घ्या हे व्यसन आपल्याला तर लागले नाही ना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लोकांच्या आवडत्या छंदामध्ये ऑनलाइन शॉपिंग हाही एक छंद असतो. तर काही लोक हे शॉपिंगला नाही म्हणू शकत नाहीत. शेवटी शॉपिंग करणे हे चांगले आत्मविश्वासाने भरलेले आणि आनंदी करते. नेहमी आपल्या आवडत्या कलेक्शनमध्ये काही गोष्टी अजून ॲड करण्यासाठी सामान मिळते, यामुळे काही लोक गरजेचे नसतानाही खरेदी करत असतात. यासाठी आपणही अशाच … Read more

घर सजवताना हे रोप ठेवा घरात; हवा ताजी ठेवण्यास होईल मदत

Home Air Purifying Plants in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील सजावट करणे आपल्याला आनंद देते.  आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवते. काही लोकांना घरांमध्ये वनस्पती अथवा रोपे ठेवण्याची आवड असते. ते घरासोबत हिरवळ नेहमी जोडतात. झाडे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करत असतात. आणि घराचे सौंदर्यही वाढवत असतात. यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची रोपे ठेवने कधीही शुभ आणि लाभदायक ठरते. … Read more

जगप्रसिद्ध मुखवटे तयार करणारे आसाममधील बेट; जगभरातून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लवकरच भारताच्या ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. इथल्या प्रत्येक चरणात आपल्याला कला आणि संस्कृतीचा एक अद्वितीय संगम देखील दिसेल. या राज्याच्या प्रत्येक भागात संस्कृती आणि कला विखुरलेल्या आहेत. अशीच एक जागा म्हणजे माजुली बेट जे जगातील सर्वात मोठे बेट नदीवर आहे. माजुलीचे वैशिष्ट्य फक्त येथे मर्यादित नाही, … Read more

भाजलेल्या तांदळापासून बनवलेली जपानी मिठाई; भारताशी आहे कनेक्शन

Japanese dessert made from roasted rice; There is a connection with India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जपान जगातील एक देश असल्याचे म्हटले जाते, ज्याने संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप योगदान दिले आहे. जपानचे नाव येताच इथल्या लोकांचा चेहरा समोर येतो ज्यांच्यासाठी सौजन्य म्हणजे सर्व काही आहे. जपानी जेवणही जपानी लोकनऐवढं प्रसिद्ध आहे. चला तर मग आज जाणून घेऊया जपानी मिठाई अबुरी मोझी विषयी. जपानची प्रसिद्ध … Read more

बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा! मूल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्र शासनाने वित्तीय वर्ष 2021-22 साठी मुल्यांकन दर म्हणजेच रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ केली नाही. गेल्या वित्तीय वर्षांमध्ये वार्षिक मूल्यांकन तक्ता राज्य शासनाने जाहीर केला होता. त्या तक्त्यामध्ये थोड्या प्रमाणात मूल्यांकनमध्ये वाढ करण्यात आली होती. याचा मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला होता. पण या वर्षी शासनाने घेतलेल्या मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला … Read more

काय सांगता!! ‘या’ सुंदरींशी लग्न केले तर सरकार देतेय महिना 3 लाख रुपयांचे अनुदान; जाणुन घ्या सत्य

#HelloFactCheck : अनेक जण लग्न होत नाहीये म्हणुन परेशान असतात. आपल्याकडे लग्नासाठी अनेकांना मुली भेटत नाहियेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशात जर सरकार सुंदर मुलींशी लग्न करणार्‍यांना महिणा ३ लाख रुपये अनुदान देत असेल तर? आइसलँड सरकारने अशा प्रकारची एक योजना सुरु केली असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही पोस्ट फेक असल्याचे … Read more

गर्भावस्थेत झोप येत नसेल तर करा’ हे’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्भावस्था ही महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये महिलांना अनेक दिव्यांना सामोरे जावे लागते. खाण्यापिण्यापासून ते चालण्या व झोपण्यापर्यंत हे दिव्य अनुभवावे लागते. बऱ्याच वेळा गर्भावस्थेत झोप गायब होऊन जाते. यावेळी मोठी समस्या येते. तुम्हालाही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला गर्भावस्थेत झोप येत नसेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. … Read more

गॅस अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत की नाही? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने

gas cylinder

नवी दिल्ली | गॅस अनुदान सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट. हे अनुदान सरकारच्या डायरेक्ट अकाऊंट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होत असते. आता बरेच लोक सरकारदारे गॅस अनुदानाचा लाभ घेत आहे. अशा परिस्थितीमुळे आपल्या गॅसची सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये वेळच्या वेळी जमा होते की नाही. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यासाठी एक सोपा मार्ग आहे. … Read more

30 रुपयांचे पेट्रोल आपल्याला 100 रुपयांना का मिळते? जाणून घ्या पेट्रोलमधून केंद्र आणि राज्य सरकारचे उत्पन्न

petrol disel

नवी दिल्ली | पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. अनेक ठिकाणी यावर जोक्स आणि मीम बनवले जात आहेत. सर्वसामान्यांच्या गरजेच्या गोष्टी यामुळे महाग होत आहे. मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला ‘पेट्रोल दर’ हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. पेट्रोल जरी 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचल असल तरी त्याचा निर्मिती खर्च हा 30 ते 35 रुपये … Read more