Akshay Tritiya 2020 | लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन सोने कसे खरेदी करायचे? जाणून घ्या

नवी दिल्ली । आज साडेतीन मुहूर्तापैकी असणारा अक्षय तृतीया सण आहे. बरेच लोक आज सोन्याची खरेदी करणयासाठी शुभमुहूर्त मानतात. तसेच काहीजण गुंतवणूकीच्या कारणास्तव सोने खरेदी करतात. सोने अजूनही 46,500 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहे. शुक्रवारी (24 एप्रिल) सोन्याचे वायदे 0.7 टक्क्यांनी किंवा 78 रुपयांनी वाढून 46,505 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मागील दोन सत्रांमध्ये सोन्याच्या … Read more

आईच्या औषधांसाठी तिने केला ८० किलोमीटरचा प्रवास..!! लॉकडाऊन कालावधीतील कविताच्या जिद्दीची प्रेरक कहाणी

तब्बल १२ दिवसांच्या खेळ-खंडोब्यानंतर कविताने मनाशी ठरवलं – आईच्या जीवाशी खेळ नकोच, आता चालत म्हटलं तरी जाऊ, पण औषधं घेऊनच येऊ. आणि सुरु झाला प्रवास धाडसाचा. रोड सरळ असला तरी आईनेसुद्धा हट्ट केला होता, की मी सोबत येते म्हणून..!! तिच्या त्या अवस्थेतही ती लेकीसोबत निघाली. स्वतःच्या औषधरुपी व्हेंटिलेटरचा आसरा घ्यायला.

संकुचित झालेल्या लोकशाहीत, एकमेकांतील अंतर वाढवण्यासोबतच गरिबांना झिडकारणं हेच नव्या भारताचं चित्र असेल?

संचारबंदीनंतर देश लोकशाही संकुचित होणे, एकमेकांतील अंतर वाढणे, गरिबांपासूनची अलिप्तता कायम ठेवणे – कदाचित ही नवीन सामान्य स्थिती असू शकते. – सुहास पळशीकर 

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

how to get success in life

Hello Health | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला दुसरा पर्याय नाही. पण केवळ परिश्रमाच्या जोरावर कोणतीच व्यक्ती यशस्वी होत नसते हे सुद्धा वास्तव आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाबरोबरच इतर अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचं व्यक्तिमत्व, बौद्धिक क्षमता, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन इत्यादी अशा अनेक गोष्टी तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत … Read more

लॉकडाउनच्या दिवसांत घरात जर फक्त झोप काढत असाल तर मग आधी ‘हे’ वाचा !

Untitled design

आरोग्यामंत्रा | ऑफिस आठवडाभर काम केल्यानंतर  प्रत्तेकजण रविवारच्या सुट्टीची वाट पाहत असतो. रोजच्या कामाच्या ओझ्याने थकलेल्या आपल्याला एकदिवस सुट्टी गरजेचीच असते. इतर दिवशी धावपळीचे जीवन जगणाऱ्या लोकांना रविवारची झोप म्हणजे वर्षातून एकदा येणारी दिवाळी वाटत असते. त्यामुळे बहुतांश जण रविवारचा सुट्टीचा दिवस आरामाच्या नावाखाली झोपण्यात घालवतात. मात्र सुट्टीच्या दिवशी असे प्रमाणापेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक … Read more

लोकडाउन मुळे घरातच असला तरी उन्हाळ्यात लिंबूपाणी घ्या! ‘हे’ आहेत फायदे

lemon water medical use

हॅलो Health । लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना … Read more

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय उन्हाळ्यात आपल्या घराची आणि शरीराची काळजी घ्या.यासह, घरात राहून हेल्दी बना. साहित्य: आंबा जेली ५०० मिली आंब्याचा रस {रियल / ट्रॉपिकाना} आगर पावडर १ चमचा २५ ग्रॅम … Read more

लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे?

समर्पन ध्यान प्रश्नोत्तर | समर्पन ध्यान संस्थेचे प्रमुख शिवकृपानंद स्वामी यांच्या कोरोना लाॅकडाउनच्या काळात मानसिक संतुलन कसे राखावे यावर मार्गदर्शनपर प्रश्नोत्तर स्तंभ आपण चालवत आहोत. आजचा प्रश्न आहे लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे? खाली शिवकृपानंद स्वामी यांनी उत्तर दिले आहे. मला वाटतंय मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे आणि सर्वसामान्य मनुष्यानी सर्वात पहिला विचार करायला … Read more

सध्या गावात खंडेराव काय करतोय?

लढा कोरोनाशी | भारतातल्या पूर्ण लोकसंख्येच्या हिशोबानं निम्या पेक्षा जास्त लोकांचे प्रश्न आणि त्यांचं आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची प्राथमिकता वेगळीये. त्यांचं शिल्लक राहिलेलं चालू आयुष्य महिना भर काम करून झालेल्या पगारावरच अवलंबून असतं. रोजंदारीवरील असंघटित मजुरांचं तर रोजच्या कमाईवर अवलंबून असतं. अन त्यात भर म्हणून हा कोरोना विषाणू आलाय. आता अख्खा भारत १४ एप्रिलपर्यंत बंद … Read more

लॉकडाउनमध्ये आनंदात दिवस जावा असं वाटत असेल तर ‘हे’ करा

Good Morning

आरोग्यमंत्रा | आपला दिवस आनंदात जावा असं प्रत्तेकालाच वाटत असते. तुमचा दिवस कसा जावा हे नशीबाचा खेळ नसतो तर ते सारं तुमच्या हातात असतं. तुम्ही जर लहान सहान गोष्टींचा विचार केला आणि खालील गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल यात शंका नाही. १) सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड चांगला ठेवा. झोपेतून उठल्यानंतर थंड … Read more