‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.

‘इन आँखों की मस्ती’ को आज भी ‘इजाजत’ हैं – ‘खुबसूरत’ रेखा से ‘इश्क’ करने की

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत ‘इजाजत’चे स्थान फार वरचे आहे…. ‘इजाजत’ केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे.

गुजरातमध्ये समाजप्रबोधनाचा अनोखा गरबा, काय होतं नक्की या गरब्यात??

गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला.

Tik Tok ला फाईट देण्यासाठी गुगल आणणार ‘हे’ अॅप

Techमित्र | भारतात नेटीजन्समध्ये टिक-टॉक खूप लोकप्रिय असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढते आहे. टिक-टॉकच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या स्पर्धकांना काळजी वाटायला लागली आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo च्या … Read more

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र…

लाईफ फंडा । व्यक्तीचे विचार हे त्याला आयुष्याचा मार्ग दाखवत असतात. जसे विचार असतात तसे त्याचे आचार असतात. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आचार आणि विचार यांना खूप महत्त्व आहे. यात ‘विचार’ हे त्याला घडवण्यासाठी खूप महत्वाचे साधन आहे. चांगल्या विचारांमुळेच व्यक्तीच्या जीवनात प्रगती, आनंद , सकारत्मक्ता व उत्साह नेहमी टिकून राहतो. माणूस हा विचारशील प्राणी जरी … Read more

‘जागर समाज परिवर्तनाचा’ नवरात्रोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून “जागर समाज परिवर्तनाचा” या नवरात्रोत्सव विशेषांकाचा तृतीय वर्ष प्रकाशन सोहळा युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पार पडला.

उदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र

छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे.

पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते.

साताऱ्यात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन

सातारा प्रतिनिधी। योगेश जगताप सामाजिक विषयांवर लघुपट, चित्रपट येण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चाललं आहे. माध्यम क्षेत्रात अनेक अद्ययावत साधनं उपलब्ध झाल्यामुळे, तसेच अशा गोष्टी शिकण्याची आवड तरुणाईमध्ये वाढू लागल्याने हे प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. ११ ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत साताऱ्यातील शाहू … Read more