अमरावती प्रतिनिधी |आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करण्याचे दिव्या नवनीत राणा यांनी पार पडले आहे. अमरावती मतदारसंघात त्या ४२ हजाराच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांना पराभूत करून मोठा धक्का दिला आहे.
उस्मानाबादमध्ये ओमराजे तर हिंगोलीत हेमंत पाटील विजयी
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी चांगलाच धक्कादायक निकाल लागला असून शिवसेनेच्या रायगड मधून शिवसेनेचे अनंत गीते , तर शिरुरमधून शिवसेनेचे अढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे.
सुशीलकुमार शिंदेची पराभवाकडे वाटचाल
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना सुरुवातीला पिछाडी मिळाली होती. मात्र त्यांनी अनपेक्षित आघाडी घेवून आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांनी पाच वर्ष मतदारसंघात ठेवलेल्या संपर्काला जाते. तर आनंदराव अडसूळ यानी पाच वर्षात मतदारसंघात कसलाच संपर्क ठेवला नाही म्हणून त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले आहे.
लोकसभा निकालाच्या सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती
टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी
रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता
बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला
माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर