देशाने मला पंतप्रधान बनवलं असलं तरी मी तुमच्यासाठी कार्यकर्ता  – नरेंन्द्र मोदी

नवी दिल्ली | देशाने मला जरी पंतप्रधान बनवलं असलं तरी मी तुमच्यासाठी कार्यकर्ता आहे. आणि माझ्यासाठी तुमचा आदेश सर्वांत महत्वाचा आहे. असं मत पंतप्रधान नरेंन्द मोदी यांनी वाराणसी येथील सभेत व्यक्त केलंय. पंतप्रधान मोदी सध्या वाराणसी मतदार संघाच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज सकाळीच काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतलं. यानंतर बहुमताने निवडून दिल्याबद्दल काशीवाशियांचे आभार मानण्यासाठी आयोजित … Read more

ठरलं ! या दिवशी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी घेणार शपथ

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नव्या अध्यायाची मोदी शपथ कधी घेणार हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० मे रोजी पद आणि गोफणीयतेची शपथ देणार आहेत अशी माहिती राष्ट्रपतीभवनाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात … Read more

उदयनराजेंकडून पराभूत झालेले नरेंद्र पाटील मोतोश्रीवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र पाटील मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या लढतीबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मोकळ्या मनाने कौतुक केल्याचे देखील बोलले जाते आहे. कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि … Read more

मतमोजणी दिवसशी मुस्लिम कुटुंबात जन्मला मुलगा नाव ठेवले नरेंद्र मोदी

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली या मतमोजणीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले. त्याच प्रमाणे ऐतिहासिक आणि विक्रमी विजय देखील भाजपने या निवडणुकीत मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेल्या एका मुस्लिम कुटुंबात याच दिवशी एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्यात आले आहे. Gonda: Family names … Read more

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

बारामती प्रतिनिधी |१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यात मावळ मतदारसंघातून पवार घराण्याला पहिला पराभव पहाण्यास मिळाला आहे. त्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हणले आहे. माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय देशाच्या जनतेने या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभा राहण्याचे … Read more

जातीपातीच्या विषारी राजकारणाला जनतेने उधळून लावले

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण उभा करुन जो विषारी प्रयत्न झाला त्याला जनतेने उधळून लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया खा.संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर पुढारी एकत्र झाले होते मात्र सामान्य जनता माझ्या बाजुने उभी राहिली. पाणी योजनांचे … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more

महाराष्ट्रातील ६ आमदारांना १५ दिवसात द्यावा लागणार राजीनामा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक काल लागलेल्या निकाला नंतर संपन्न झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे ६ आमदार खासदार झाले आहेत. त्या सहा खासदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनामा १५ दिवसात सुपूर्द करणे बंधनकारक असल्याने त्यांना १५ दिवसातच आपला राजीनामा सादर करावा लागणार आहे. पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया पुण्याचे खासदार गिरीष बापट … Read more

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

Untitled design

नवी दिल्ली |भाजपने या भूतो ना भविष्य असे बहुमत मिळवून ३०० जागांकडे मुसंडी मारली आहे. अशा परिस्थिती मध्ये भाजपच्या विजयाची कारण मीमांसा करण्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते गर्क झाले आहेत. मात्र भाजपला हा एवढा दिव्य विजय कोणी मिळवून दिला याकडे देखील बारकाव्याने बघितले पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे मानण्यात येते … Read more

भाजपचा गड ढासळला ; चंद्रपुरात कॉंग्रेसचे बाळू धानूरकर विजयी

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी | भाजपचा जिल्हा आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. मात्र भाजपला या ठिकाणी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर या ठिकाणी पराभूत झाले आहेत. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले आमदार बाळू धानुरकर विजयी झाले आहेत. हंसराज अहिर यांना ४ लाख ०५ हजार ९७७ मते मिळाली … Read more