Sunday, May 28, 2023

8 वी पास उमेदवारांना MahaGenco मध्ये Job ची संधी; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त 8 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड (MahaGenco Recruitment) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड

पद संख्या – 4 पदे

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaGenco Recruitment)

1) वायरमन / Wireman – 02 पदे
उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

2) वेल्डर / Welder (Gas And Electric) – 02 पदे
उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 5,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (MahaGenco Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

वायरमन – APPLY

वेल्डर – APPLY