महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

0
62
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना बाधित आढळले आहेत. एक पुरूष आणि एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील रहिवाशी आहेत.

नागपूरमध्येही २ कोरोना संक्रमित रुग्ण वाढले असून आता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १६ झाली आहे. नागपूरमधील एक व्यापारी दिल्लीतून नागपूरला आल्यानंतर २५ मार्चला त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या संपर्कात आलेल्या २ रुग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here