सुजय विखे-पाटलांचा आज भाजप प्रवेश

1
50
Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गरवारे क्लब हाऊसमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेश सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.सुजय विखेंच भाजप प्रवेश आज दुपारी एक वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी नगरच्या काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावण्यात आल्यामुळे यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणून राजीनामा देणार असल्याच बोलले जात आहे. मुलाच्या जागेसाठी एवढा संघर्ष करावा लागत असल्याची खंत विखे पाटलांनी व्यक्त काली.

 

इतर महत्वाचे –

२ महिन्याचा न दिल्याने मानसिक धक्क्यातून स.पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या..

रायगडाला जेंव्हा जाग येते… पुण्याचा ‘ श्रीश ‘ बनला छत्रपती राजाराम महाराज

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here