ब्रेक द चेन म्हणणाऱ्यांनो चेक यूवर ब्रेन ः तृप्ती देसाई

पुणे | महाराष्ट्रात कोरोना राैद्ररूप धारण करत आहे. रेमडिसिविर इंजेक्शन ५० वेळा फोन करून मिळत नाही. इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना का पकडले जात नाही. राज्य सरकार म्हणते ब्रेक द चेन मला त्यांना सांगायचे आहे चेक यूवर ब्रेन असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या कोरोना बाधितांना रेमडिसिविर … Read more

पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स मिळणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही. राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी जेवढ्या लसी … Read more

‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या … Read more

माझं नाव घेताय ना मग माझीही सचिन वाझे प्रकरणी चौकशी करा : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात आहे. याप्रकरणी पंढरपुरात आज अजित पवार यांच्याकडे याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणी केली असता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावले. तसेच या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. … Read more

पुणे जिल्ह्यात तात्काळ लसींचा पुरवठा करा : सुप्रिया सुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसींचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यात तब्बल १०९ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेत अडथळा येत आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने तातडीने पुणे जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया … Read more

ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याची धमक फक्त महाविकास आघाडीमध्येच : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. यावेळी आयोजित प्रचार सभेपूर्वी उपमुख्यमंत्री यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. “हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. … Read more

पुढील ४८ तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या ४८ तासात विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं काही मिनिटांपूर्वीच दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी … Read more

Big Breaking News : कोरोना संकटातून वाचण्यासाठी आता पुण्यात घेतली जाणार लष्कराची मदत

Indian Army Recruetment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे. पुणे महानगर पालिकेने … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

घरबसल्या फूड ऑर्डर करताय? Swiggy, Zometo आता रात्री 8 नंतर ऑर्डर घेणार नाहीत

Zometo Sweegy

मुंबई : राज्यात करोनाची वाढती संख्या पाहता सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. रात्री आठ नंतर संचार बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर घर बसल्या स्विगी आणि झोमॅटो सारख्या ॲप वरून अन्न मागण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्विगी आणि झोमॅटो सारख्या डिलिव्हरी आता आठ नंतर ऑर्डर घेणे बंद केले … Read more