पुण्यातील कॅम्प परिसरात भीषण आग ; फॅशन स्ट्रीट उध्वस्त

fashion street

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग मोठी असल्यानं अग्निशमन दलाचे आणखी बंब घटनास्थळी बोलावण्यात आले आहेत. रस्ते अतिशय अरुंद असल्यानं … Read more

पुण्यात कोरोनाचा कहर !! 2587 नव्या कोरोना रुग्णांची भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध घालून देखील कोरोना आटोक्यात येत नसून राज्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुणे शहराची स्थिती तर अतिशय गंभीर असल्याचं म्हटंल जात आहे. बुधवारी दिवसभरात पुण्यात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध ; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात कडक निर्बंध … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more

अजित पवारांनी अर्थसंकल्पातून पुण्याला काय काय दिले? जाणुन घ्या

Ajit Pawar Pune

पुणे | राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून त्यांनी पुणेकरांना खूष केल्याचे दिसत आहे. पुणे साठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. पुण्यात आणखी एक विमानतळ पुणे … Read more

पुण्याची वाहतुक समस्या सोडवण्याकरता रिंग रोड होणार; अजित पवारांची घोषणा

Ajit pawar

मुंबई | पुणे शहरातीप वाहतुक समस्या सोडवण्यासाठी शहराच्या बाहेरुन रिंग रोड बनवण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यावेळी पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुण्यातील ओशो आश्रममधील दोन भूखंड विक्रीला; ‘या’ उद्योजकाने 107 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा मांडला प्रस्ताव

पुणे | पुण्यातील ओशो रजनीश यांचे आश्रम नेहमीच वेगवेगळया कारणाने चर्चेत असते. या वेळीही आश्रम चर्चेमध्ये आहे. कारण, ओशो आश्रमाने आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले आहेत. या निर्णयामुळे ओशो भक्तांना आणि अनुयायांना मोठा संताप व्यक्त केला असून, याबाबत वेगवेगळ्या भागातून विरोध व्यक्त केला जातो आहे. पुण्यामध्ये ओशो रजनीश यांचे योग आणि ध्यान साठी जगभरात प्रसिद्ध … Read more

तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर आजच्या आज कारवाई होणार; फडणवीसांच्या तक्रारींवर अजित पवारांचे आश्वासन

Ajit Pawar Devendra Fadnavis

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत तृतीयपंथीय व्यक्तीला फसवल्याची एक बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याबाबत आज विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने हि खोटी बातमी व्हायरल केल्याचा आरोप केला. यानंतर फडणवीस यांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे असेल तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर … Read more

युवकांनी सक्रिय राजकारणात यायला हवे : अतुल शितोळे

पुणे | आपला भारत हा युवकांचा देश आहे आणि युवकांनी आता राजकारणात यायाला हवे असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड महानगपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी आज बोलताना केले. आज पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदांची जबाबदारी विविध कार्यकर्त्यांकडे देण्यात आली. त्यावेळी मयूर मधाळे याची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. अतूल … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी … Read more