पेट्रोल पंपावर ‘या’ सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही तर ‘अशी’ करा तक्रार

कायद्याचं बोला #४ | अॅड. स्नेहल जाधव पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या देणं पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असतं. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?… इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमसोबतच सर्व तेल कंपन्यांनी या सुविधांसंदर्भात एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

पुण्यात चारचाकी वाहनातून प्रवास करत असाल तर मास्क संदर्भात मिळणार ‘हि’ सूट

पुणे | मूखपट्टी म्हणजेच मास्क हा करोना काळात खूप महत्त्वाचा समजला जातो. दुचाकीवरून आणि चारचाकी वाहनांच्या मधून जाताना मास्क घालने अनिवार्य आहे. चार चाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पुणे महानगर आयुक्तांनी नवीन आदेश काढला असून, काही लोकांना मास्क लावण्यापासून मुभा दिली आहे. जर एकाच कुटुंबातील व्यक्ती चारचाकी गाडीतून प्रवास करत असतील तर त्यांना मास्क वापरण्याबाबत … Read more

धनंजय मुंडेंवर आरोप प्रकरणानंतर शक्ती कायद्यासंदर्भात अजितदादांचे मोठं विधान

पुणे । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अडचणीत आला होता. त्यांच्यावर बलात्काराचे करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने आणलेल्या शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी … Read more

धनंजयला जो त्रास झाला त्याला कोणी वाली आहे का? अजित पवारांचा विरोधकांना घणाघाती सवाल

पुणे । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. धनंजय मुंडे यांना नाहक बदनाम करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं, अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अशा प्रकराच्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. हा जो त्रास झाला त्याला … Read more

तुम्ही लस कधी घेणार? अजित पवारांनी दिलं ‘हे’ सॉलिड उत्तर

Ajit Pawar

पुणे । देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लस घेण्याबाबत प्रश्न केला असता ”आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश … Read more

एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू- आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणे । सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही … Read more

सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली?? ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाला कोरोना लस उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत आहे. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं (Covishield vaccine) काम चालत नव्हतं. दरम्यान ही आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका … Read more

सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 2 नंतर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोव्हिशील्ड लसीला … Read more