पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ते उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली … Read more

रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, रुग्णालयात सेवा करणाऱ्या बहिणींचा घेतला आशीर्वाद

पुणे | आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं आज भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. … Read more

कोविड सेंटरसाठी जागा हवी आहे, मग लवासा ताब्यात घ्या!- गिरीश बापट

पुणे । पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. परंतु यादरम्यान गिरीश बापट यांनी लवासाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. तसंच यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याचंही सूचवलं आहे. यापूर्वी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर … Read more

दुर्मिळ! पुण्यात आईच्या गर्भातच बाळाला झाली कोरोनाची लागण

पुणे । कोरोना महामारीचं थैमान देशात आणि जगात सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे. बाळाला आईच्या गर्भात असतानाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी बाळाला प्रसुतीनंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचं पुण्यातील ससून … Read more

‘त्या’ वॉरियर आजींना गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली १ लाख रूपयांची मदत

पुणे । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोटाची खळगी भरण्यासाठी एक आजी डोंबाऱ्याचा खेळ करत आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील कुटुंबातील १७ जण उपाशी राहू नये म्हणून ही आजी आपल्या नातवंडांसाठी थरारक कामगिरी करत आहे. या आज्जीबाईंचे नाव शांताबाई पवार आहे. आयुष्याच्या उतार वयात देखील ज्या … Read more

तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनते; जाणून घेऊयात त्याच्याबद्धल….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर कोरोनाची लस उपलब्ध व्हावी. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा जास्त आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने सुद्धा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ची सुरुवात हा सायरस पूनावाला म्हणजे मॅड पारशी या व्यक्तीने केली आहे. आज जगभर त्यांचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडित आहे. आहे. … Read more

ठाकरे-पवार पॅटर्न भाजपासाठी भविष्यात धोक्याची घंटा! माजी खासदाराचं भाकीत

पुणे । काल दादरच्या ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यात चर्चा झाली. यावेळी राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न राबवण्याबाबत खलबतं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. ही घटना ताजी असतानाच भाजप पुरस्कृत माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी ठाकरे-पवार पॅटर्नवर भाष्य केलं आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असून … Read more

महाराष्ट्राचे पर्मनंट उपमुख्यमंत्री झाले ६१ वर्षांचे; अजित पवार (दादा) यांचा आज वाढदिवस

अजित पवार यांचा आज ६१ वा वाढदिवस असून कोरोना संकटाच्या काळात लोकांनी अतिउत्साह न दाखवता आहे तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, त्या स्वीकारल्या जातील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

पुणेकरांना दिलासा! २३ जुलैनंतर लॉकडाउन नसेल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती

पुणे । पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात १० दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढणार असल्याची चर्चा होत असताना २३ जुलैनंतर पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची … Read more

पुण्याला आयुक्तांचं गिफ्ट! रविवारी दिली लॉकडाऊनलाच सुट्टी

पुणे ।  पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यामध्ये १० दिवसांचा लॉक डाउन उपमुख्यामंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून  जाहीर केला होता.त्यानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी शहरात सुरू  झाली होती. परंतु सलग पाच दिवस दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसाचा दिलासा  पालकमंत्र्यांनी दिला आहे.  १३ जुलैपासून पुण्यात लॉक डाउन  जाहीर केला होता. … Read more