विद्यार्थी संघटनांची राज्यपालांकडे भेटीची मागणी; भाजपाच्या प्रत्येक नेत्याला भेटणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का?

पुणे | राज्यात करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने शेवटच्या वर्षांच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात भर टाकून राज्य सरकारने शेवटच्या वर्षाच्याही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत रद्द केल्या. मात्र या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता न देता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील असे सरकारला पत्र लिहून कळविले आहे. … Read more

पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच … Read more

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले … Read more

Video:’त्या’ चिमुकलीचा रडतानाचा व्हिडिओ पाहून उद्धव ठाकरेंनी केला तिला स्वतःहून फोन, म्हणाले..

पुणे । पुण्यातील विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत रहाणारे शिंदे कुटुंबांना सध्या सुखद धक्का बसलांय. अंशिका शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलीचा एक व्हिडीयो व्हायरल झाला. या व्हिडीयोत तीने लाँकडाऊन दरम्यान आईने सांगितलेल्या सुचनांचं उल्लंघन केलं. त्यानंतर तीच्या आईने तीला सुचनांचं पालन करण्यासाठी दम दिला होता. त्यावेळी छोट्या अंशिंकाने रडत आपण पुन्हा अशी चूक करणार नाही असं … Read more

पुण्यातील भवानी पेठेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश

पुणे ।  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ हजारच्या घरात गेली आहे. मात्र जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. हळूहळू जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरातील स्थिती सुधारत आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरातही रुग्णसंख्या आता कमी होत आहे. आतापर्यंत या परिसरात ८६५ रुग्ण आढळले होते. पण आता येथे केवळ १२१ रुग्ण उपचार घेत आहेत. ही माहिती पुणे जिल्ह्याचे … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

गावी जाण्याकरिता पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती देणं भोवलं; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे । मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीत जायचे होते. मात्र, मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजिटल पास मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे … Read more

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more